Jump to Navigation

adminl's blog

Error message

  • Warning: Illegal string offset 'field' in DatabaseCondition->__clone() (line 1818 of /home/jijauco/public_html/includes/database/query.inc).
  • Warning: Illegal string offset 'field' in DatabaseCondition->__clone() (line 1818 of /home/jijauco/public_html/includes/database/query.inc).

जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

पान एक
पान दोन

हा लेख पी डी एफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी कृपया इथे क्लिक करा

कालनिर्णय विकत घेऊ नका हे पुन्हा एकदा आव्हान

जिजाऊ.कॉम च्या सर्व सभासदांना आणि आऊ जिजाऊच्या स्वाभिमानी लेकरांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

२५०० रुपयात आकाश

२५०० रुपयात आकाश विकत घ्या: http://www.aakashtablet.com/

कालनिर्णय या कॅलेंडर ची महाचूक

कालनिर्णय या कॅलेंडर ने जिजाऊ जयंती ही १२ जानेवारी २०१२ ऐवजी ९ जानेवारी २०१२ अशी छापली आहे. ही फार मोठी चूक आहे. आणि असभ्य भाषा वापरायची नाही म्हणून - हा एक घोर अपराध आहे.
तरी सर्व महाराष्ट्रीय जनतेला आणि जिजाऊ.कॉम च्या वाचकांना विनंती की हे कॅलेंडर विकत घेऊ नये. ज्यांच्या कडे असतील त्यांनी होळी करून त्याचे फोटो येथे पोस्त करावेत.
जय जिजाऊ! जय शिवराय!

तुमचा जूना कॉम्पुटर शाळेसाठी मिळेल का?

नाशिक मधील निफाड तालुक्यातील एका वस्ती शाळेला एका संगणकाची गरज आहे. तेथील मुख्याद्यापक श्री. विशाल चौहान यांनी तशी विचारणा केलेली आहे. कुणाकडे आपला जूना कॉम्पुटर असेल आणि तो शाळेला भेट म्हणून द्याची इच्छा असेल तर कृपया संपर्क साधा: pbpimpale@gmail.com or amol.suroshe@gmail.com.

किंवा फोन करा : 09960946967

कृपया जमले तर तुमच्या मित्रांना ही सांगा, अशी गरज अनेक शाळांना आहे.

जिजाऊ.कॉम तर्फे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम.

परभणी पासून साधारण २२ किलोमीटर असलेले गाव कमलापूर,किमान २००० लोकसंख्या असणारे हे गाव, इयत्ता सातवी पर्यंत शाळा. गाव तसे शहरापासून दूर नाही, पण रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे सहसा जिल्हा परिषदेचे शिक्षक इकडे बदली करून घेण्यास फारसे उत्सुक नसतात. आड वळणाच्या रस्त्याने गावात प्रवेश केल्या केल्या एकदम साधी - सरळ माणसे तुम्हाला दिसतात. गाव तसे देशमुखी, पण इथे उसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. उसाच्या सिझन मध्ये हे लोक गाव सोडून कामाच्या शोधात इतर जिल्ह्याला जातात ह्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे पुरते हाल व्हायचे.

सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी वाचावे असे, पुढे काय?

खेळ... उंदीर, मांजराचा... कपाशीचा !

अखिल भारतीय जीनर्स मिट मधील निष्कर्ष... हे पूर्णपणे शासनाची कृषी विषयक धोरणे व निर्यात धोरणांवर प्रश्न चिन्ह लावणारे आहेत. आजमितीस देशातील विविध राज्यांमध्ये... गुजराथ-१५ लक्ष गाठी, महाराष्ट्र-१८ लक्ष, मध्यप्रदेश-४ लक्ष, आंध्रा-४ लक्ष, उत्तर भारत-१.५ लक्ष, कर्नाटक-२.५ लक्ष, सी.सी.आय.-५ लक्ष, विविध एक्स्पोर्टर्स-१५ लक्ष व शेतक-यांच्या घरात न विकता पडून असलेला-१५ लक्ष ... कापूस गाठी, विक्री विना देशात पडून आहेत. म्हणजेच देशात एकूण ८० लक्ष कापूस गाठी, विक्री विना तश्याच पडून आहेत.

Pages

Subscribe to RSS - adminl's blog


Main menu 2

by Dr. Radut.