Jump to Navigation

रोजगार

 

                  

 

अ. क्र.

यंत्रणेचे नाव

योजनेचे नाव

1

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित

1 ) बीज भांडवल योजना (संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची योजना )
2 ) मुदती कर्ज सहायता योजना (संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
3 ) महिला समृध्दी योजना. (मायक्रो फायनान्स योजना) ( संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 ) 50% अनुदान योजना (संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची योजना )

2

कृषी विभाग

1 ) फळ रसवंती गृह चालविणे. (कृषी विभागाची योजना)
2 ) फळे व भाजीपाला विक्रीकरिता बाजार सहाय्य योजना. (कृषी विभागाची योजना)
3 ) डाळ मिल स्थापनेकरिता अर्थसहाय्य योजना. (कृषी विभागाची योजना)
4 ) पॅक हाऊस / शीतगृह / वातानुकुलित वाहन योजना (कृषी विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
5 ) फुल पिकांची काढणीत्तोर सुविधा उभारणी योजना (कृषी विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
6 ) काजू प्रक्रिया उद्योग स्थापित करणे. (कृषी विभागाची योजना)
7 ) कृषी प्रक्रिया केंद्र स्थापित करणे. (कृषी विभागाची योजना)
8 ) बाजार माहिती (कृषी माहिती / तंत्रज्ञान) केंद्राची स्थापना करणे. (कृषी विभागाची योजना)
9 ) मसाला प्रक्रिया केंद्र स्थापित करणे. (कृषी विभागाची योजना)
10 ) गांडूळ कल्चर / गांडूळ खत प्रकल्प उभारणी. (कृषी विभागाची योजना)
11 ) फळांचा मुरब्बा तयार करण्याचा उद्योग (कृषी विभागाची योजना )
12 ) आळींबी उत्पादनाद्वारे स्वयंरोजगार निर्माण करणे (कृषी विभागाची योजना)
13 ) हरितगृह उभारणे योजना (कृषी विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
14 ) सेंद्रिय शेती पध्दती योजना (कृषी विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
15 ) मधुमक्षिका पालन योजना (कृषी विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
16 ) फलोत्पादित पिकांचे मुल्यवर्धन व गुणात्मक वाढीव्दारे स्वयंरोजगार योजना (कृषी विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
17 ) शेतमालासाठी गोडाऊन व कांदा चाळी / शीतगृहे स्थापित करणे. (कृषी विभागाची योजना)
18 ) पुष्पोत्पादन विकास कार्यक्रम योजना (कृषी विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
19 ) निर्यातीसाठी प्रोत्साहनपर योजना. (कृषी विभागाची योजना)
20 ) द्राक्षापासून बेदाणे व मनुके तयार करणे. (कृषी विभागाची योजना)

3

समाज कल्याण विभाग (जिल्हा परिषद)

1 ) अपंगांसाठी बीज भांडवल योजना (समाज कल्याण विभागाची योजना)

4

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित

1 ) महिला सशक्तीकरण योजना (शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची योजना)
2 ) महिला सशक्तीकरण योजना (शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
3 ) केंद्र पुरस्कृत योजना (शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 ) महामंडळाची मुदत कर्ज योजना. (शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची योजना)
5 ) महामंडळाची मुदत कर्ज योजना. (शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची योजना)

5

महिला व बाल विकास विभाग

1 ) व्यक्तीगत अनुदान योजना (महिला व बाल विकास विभागाची योजना)
2 ) महिला प्रशिक्षण केंद्र चालविणा-या महिला मंडळे/स्वयंसेवी संस्थाना सहाय्यक अनुदान योजना (महिला व बालविकास विभागाची योजना) 113

6

नेहरु युवा केंद्र संघठन

1 ) युवक मंडळ अनुदान योजना (नेहरू युवा केंद्राची केंद्र पुरस्कृत योजना)
2 ) युवा विकास केंद्र योजना ( नेहरु युवा केंद्राची केंद्र पुरस्कृत योजना )
3 ) ग्रामीण क्रिडा क्लब योजना (नेहरु युवा केंद्राची केंद्र पुरस्कृत योजना)
4 ) ग्रामीण माहिती तंत्रज्ञान युवा विकास केंद्र योजना ( नेहरु युवा केंद्राची केंद्र पुरस्कृत योजना )
5 ) व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम योजना ( नेहरु युवा केंद्राची केंद्र पुरस्कृत योजना )
6 ) प्रदर्शन कार्यक्रम योजना ( नेहरु युवा केंद्राची केंद्र पुरस्कृत योजना )
7 ) उद्योजकता विकास कार्यक्रम योजना ( नेहरु युवा केंद्राची केंद्र पुरस्कृत योजना )

7

सैनिक कल्याण विभाग

1 ) राष्ट्रीय रोखे (नॅशनल इक्विटी फंड) योजना (सैनिक कल्याण विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
2 ) सेम्फेक्स - 2 योजना (सैनिक कल्याण विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
3 ) सेम्फेक्स - 3 योजना (सैनिक कल्याण विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)

8

रेशीम संचालनालय

1 ) टसर रेशीम व तुती रेशीम योजना. (रेशीम संचालनालयाची योजना)

9

क्रीडा व युवक संचालनालय

1 ) जलतरण तलाव बांधकाम अनुदान योजना (क्रिडा व युवक संचालनालयाची योजना)
2 ) अद्ययावत व्यायामशाळा, कुस्ती, ज्युदो, कराटे व इतर खेळांच्या विकासासाठी अनुदान योजना (क्रिडा व युवक संचालनालयाची योजना)
3 ) क्रिडांगण विकास अनुदान योजना (क्रिडा व युवक संचालनालयाची योजना)
4 ) व्यायामशाळा विकास अनुदान योजना (क्रिडा व युवक संचालनालयाची योजना)

10

रोजगार व स्वयंरोजगार विभाग

1 ) बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थांना आर्थिक सहाय्य योजना ( रोजगार व स्वयंरोजगार विभागाची योजना )

11

जिल्हा परिषद

1 ) गरीब महिलांना स्वयंरोजगारासाठी अनुदान योजना (महिला व बाल कल्याण समितीची योजना)

12

मौलाना आज़ाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित

1 ) थेट कर्ज योजना (मौलाना आज़ाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची योजना)
2 ) बीज भांडवल कर्ज योजना (मौलाना आज़ाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची योजना)
3 ) मुदत कर्ज योजना (मौलाना आज़ाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 ) शैक्षणिक कर्ज योजना (मौलाना आज़ाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची योजना)

13

जिल्हा उद्योग केंद्र

1 ) जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना. (उद्योग संचालनालयाची योजना)
2 ) सुधारीत बीजभांडवल योजना. (उद्योग संचालनालयाची योजना)
3 ) राष्ट्रीय समभाग निधी योजना. (उद्योग संचालनालयाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 ) पंतप्रधान रोजगार योजना. (उद्योग संचालनालयाची केंद्र पुरस्कृत योजना)

14

मत्स्य व्यवसाय विभाग

1 ) शासकीय खाजण जागा वाटप योजना. (मत्स्य व्यवसाय विभागाची योजना)
2 ) बर्फालय व शितगृहासाठी अर्थसहाय्य योजना (मत्स्य व्यवसाय विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
3 ) मासळीची सुरक्षण वाहतूक व विक्री. (मत्स्य व्यवसाय विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 ) अवरुध्द पाण्यात मत्स्यसंवर्धन योजना ( मत्स्य व्यवसाय विभागाची योजना )
5 ) निकृष्ट शेतजमिनीत तलाव बांधून मत्स्य व गोडया पाण्यातील कोळंबी संवर्धन करणे (मत्स्य व्यवसाय विभागाची केंद्र पुरस्कृत योजना )
6 ) मासेमारी नौकांचे यांत्रिकीकरण व नौकांची सुधारणा योजना. (मत्स्य व्यवसाय विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
7 ) मासेमारी नौकांसाठी बाह्य/आंतर इंजिन खरेदीवर अर्थसहाय्य योजना (मत्स्य व्यवसाय विभागाची केंद्र पुरस्कृत योजना )
8 ) मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य अ) सूत व जाळी खरेदी ब) बिगर यांत्रिकी नौकांसाठी योजना. (मत्स्य व्यवसाय विभागाची योजना)
9 ) यंत्रचलित नौका बांधणी योजना ( मत्स्य व्यवसाय विभागाची केंद्र पुरस्कृत योजना )
10 ) मच्छिमारांसाठी राष्ट्रीय कल्याण निधी योजना ( मत्स्य व्यवसाय विभागाची केंद्र पुरस्कृत योजना )

15

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

1 ) स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना - स्वयंसहाय्यता गट योजना. (ग्रामीण विकास विभागाची योजना)

16

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित

1 ) बीज भांडवल कर्ज योजना (वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची योजना)
2 ) बीज भांडवल कर्ज योजना (वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
3 ) मुदती कर्ज योजना (वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 ) सुक्ष्म कर्ज योजना (मायक्रो फायनान्स स्कीम) (वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
5 ) शैक्षणिक ऋण योजना (वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
6 ) स्वयंसक्षम योजना (वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
7 ) महिलांसाठी स्वर्णिमा योजना (वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)

17

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित

1 ) थेट कर्ज योजना (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची योजना)
2 ) बीज भांडवल योजना (राज्य शासन पुरस्कृत) (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची योजना)
3 ) सफाई कामगार पुनर्वसन योजना (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 ) मुदती कर्ज योजना (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
5 ) अस्वच्छ सफाई कामगारांच्या कुटुंबियांसाठी पुनर्वसन योजना (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची योजना)
6 ) सुक्ष्म पतपुरवठा योजना (मायक्रो फायनान्स स्कीम) (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
7 ) शैक्षणिक कर्ज योजना (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
8 ) 50% अनुदान योजना (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)

18

आदिवासी विकास विभाग

1 ) पी. व्ही. सी. पाईप पुरवठा योजना. (आदिवासी विकास विभागाची योजना)
2 ) विद्युत मोटार पंप व तेल पंप पुरवठा योजना. (आदिवासी विकास विभागाची योजना)
3 ) एरंडीची लागवड योजना. (आदिवासी विकास विभागाची योजना)
4 ) मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांना अर्थसहाय्य योजना. (आदिवासी विकास विभागाची योजना)

19

सामाजिक वनीकरण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

1 ) किसान रोपवाटिका योजना (सामाजिक वनीकरण संचालनालयाची योजना)

20

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित

1 ) बीज भांडवल योजना (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची योजना )
2 ) मुदती कर्ज योजना (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना )
3 ) अनुदान योजना (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची योजना )

21

सार्वजनिक बांधकाम विभाग

1 ) खाजगीकरणातून बांधकामे योजना. (सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना)

22

पशुसंवर्धन विभाग

1 ) दूध / दुग्धजन्य पदार्थ साठविण्यासाठी शीतगृह योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
2 ) पशु वैद्यकीय दवाखाना (खाजगी) योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
3 ) चिकन, ऑम्लेट, चिकन बिर्याणी व अनुषंगिक पदार्थ बनविणे व विक्रीकरिता हातगाडया लावणे योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 ) विशेष घटक योजना. (अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत पशुसंवर्धन विभागाची योजना) (दुधाळ जनावरांचे गट वाटप)
5 ) फिरता पशु वैद्यकीय दवाखाना (खाजगी) योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
6 ) दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना. (आदिवासी उपयोजना अंतर्गत पशुसंवर्धन विभागाची योजना)
7 ) दुधावर प्रक्रिया / दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादनासाठी यंत्रसामुग्री खरेदी योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
8 ) कुक्कुट खाद्य निर्मिती केंद्र/युनिट उभारणी योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
9 ) कुक्कुट उत्पादन विपणन व्यवस्था केंद्र स्थापित करणे योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
10 ) कुक्कुट उत्पादन निर्यात सहाय्य केंद्र उभारणी योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
11 ) कुक्कुट उत्पादनांच्या किरकोळ विक्रीसाठी दुकाने उभारणी योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
12 ) शेळ्यांचे गट वाटप योजना. (आदिवासी / अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत पशुसंवर्धन विभागाची योजना)
13 ) दुग्धजन्य पदार्थ वाहतूक सुविधा (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
14 ) लहान दुग्ध व्यावसायिकांना 10 दुभत्या जनावरांचा पुरवठा (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)

23

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि.

1 ) बीज भांडवल योजना (महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची योजना)
2 ) मुदती कर्ज योजना (महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
3 ) स्वयं-सक्षम कर्ज योजना (महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 ) मार्जीन मनी योजना (महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
5 ) सुक्ष्म पतपुरवठा योजना (मायक्रो फायनान्स स्कीम) (महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
6 ) व्यावसायिक व अभियांत्रिकी शिक्षण कर्ज योजना (महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
7 ) महिलांसाठी समृध्दी योजना (महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
8 ) महिलांसाठी स्वर्णिमा योजना (महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)

24

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ

1 ) विशेष घटक योजना. (खादी व ग्रामोद्योग मंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
2 ) मार्जिन मनी योजना. (खादी व ग्रामोद्योग मंडळाची योजना)
3 ) कारागीर रोजगार हमी योजना. (खादी व ग्रामोद्योग मंडळाची योजना)
4 ) ग्रामोद्योग वसाहत योजना. (खादी व ग्रामोद्योग मंडळाची योजना)

25

महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित

1 ) लघु उद्योग स्थापनेसाठी योजना (महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
2 ) सेवा विषयक क्षेत्रातील छोटया धंद्यासाठी कर्ज सहाय्य योजना (महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
3 ) कृषी उद्योगाकरीता कर्ज सहाय्य योजना (महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 ) मानसिक विकलांग (मनोरूग्ण) सेरेब्रल पाल्सी आणि (ऑटीझम) आत्ममग्न अशा अपंगासाठी स्वयंरोजगार योजना.(म. राज्य अपंग वित्त आणि वि. महामंडळाची योजना)
5 ) वाहतूक व्यवसायासाठी वाहन खरेदी योजना (महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
6 ) व्यापार खरेदी / विक्री विषयक योजनांखालील छोटया धंद्यासाठी कर्ज सहाय्य योजना (महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाची योजना)
7 ) सूक्ष्म वित्त सहाय्य योजना (मायक्रो फायनान्स असिस्टन्स स्कीम). (महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
8 ) अपंगांसाठी प्रविणता / कौशल्य तथा उद्योजकता विकसित करणेसाठी कर्ज योजना (महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाची योजना)
9 ) मनोरूग्णांना माता, पिता/पालकांद्वारा संचलित संस्थांना संबंधित मनोरूग्णाच्या लाभासाठी कर्ज योजना (म.राज्य अपंग वित्त आणि वि. महामंडळाची योजना)

26

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) (महाराष्ट्र शासन पुरस्कृत)

1 ) सौर चूल योजना ( महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा ) ची योजना )
2 ) सौर कंदील योजना (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा)) ची योजना
3 ) सौर घरगुती दिवे योजना (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) ची योजना)
4 ) सौर ऊष्णजल संयंत्र (सोलर हीटर) योजना (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा)) ची योजना
5 ) पॅराबोलिक सोलर कुकर योजना (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण(मेडा) ची योजना

27

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित

1 ) गट प्रकल्प योजना. (अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची योजना)
2 ) बीज भांडवल कर्ज योजना. (अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची योजना)

28

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

1 ) पर्यटकांसाठी निवास आणि न्याहारी योजना - (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची योजना)

29

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ मर्यादित

1 ) शेळी गट वाटप योजना (100 शेळ्या + 4 बोकड) (पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची योजना)
2 ) शेळी गट वाटप योजना (20 शेळ्या + 1 बोकड) ( पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची योजना)
3 ) शेळ्यांचा गट वाटप योजना (50 शेळ्या + 2 बोकड) ( पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची योजना)

30

महानगरपालिका / नगरपरिषद

1 ) लोकसेवा केंद्र योजना. (महानगरपालिका / नगरपालिकांची योजना)
2 ) सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना - बचत व पतसंस्था गट योजना. (महानगरपालिका / नगरपालिकांची योजना)83 83

31

दुग्धव्यवसाय विकास विभाग

1 ) दूध वितरण केंद्र योजना (दुग्धव्यवसाय विकास विभागाची योजना)

 Main menu 2

by Dr. Radut.