Jump to Navigation

भ्रष्टाचार आणि राजकारण

रष्टाचाराच्या विरोधातील मोहीम ठीक आहे. नव्हे खूप गरजेची आहे. पण आपण कुठे शासन व्यवस्थेला खूप जखडत तर नाही आहोत? हो राजकारणी जनतेला उत्तरदायी असायलाच हवेत. पण लोकविधायक कार्यात कुणी या अतिजाचक नियमांचा उपयोग करून टांग तर अडवणार नाही ना?Main menu 2

by Dr. Radut.