Jump to Navigation

भ्रष्टाचार विरोधी आंदोलनांना सध्या म्हणावे तेव्हढे यश का येत नाहीये ?

गेल्या काही दिवसांमध्ये आपला देश भ्रष्टाचार विरोधी आंदोलनांनी ढवळून निघाला, अण्णा हजारे, बाबा रामदेव यांची सरकार विरोधी आंदोलनांना बराच पाठींबा हि मिळाला. मेडिया ने देखील असे दाखवले कि देशात दुसर्या स्वातंत्र्य लढ्यास प्रारंभ झाला, म्हणूनच कोणी आजचे गांधी झाले तर कोणी स्वामी विवेकानंद झाले, पण आंदोलन काही यशस्वी होतांना दिसत नाहीये.

खरच का या आंदोलनामध्ये सबंध देश या लोकांच्या पाठीशी होता? का हे आंदोलन फ़क़्त शहरी "इंडिया" पुरते मर्यादित राहिले आणि ८०% छोट्या शहरातील आणि गावा गावातील "भारत" या पासून दोन हात दूरच राहिला ? असे झाले असेल तर का ? या देशात एवढ्या मोठ्या बहुसंख्य लोकांना दूर ठेवून कुठलेही जन आंदोलन खर्या अर्थाने यशस्वी होईल का ? ग्रामीण आणि छोट्या स्तरावर चाललेला रोज जीवन मरणाच्या प्रश्नावरील भ्रष्टाचार थांबेल का ? का आपण केवळ करोडो रुपयांच्या घोटाळ्यांची केवळ चर्चाच करणार . काय करावे............

Janta waitagali ahe hya sagalyala. Shasan ani corporate-samaj sevak sagalech bandhae gele ahet paishe walyanchya dawanila. Kunala prassidhich haus tar kunala sattechi. Are bhagav na ti tumhal jashi bhagwaychi ahe tashi, pan rashtrachya bhavichya shi kay khelat ahat. Lokshahicha tamasha mandal yanni. Tikade sarkar apang ahe ani ikade lokchalwal bharkatleli ani tyat ajun bhar khulya jantechi.
Media madhale kahi zopetun uthalele reporters pakdun Rashtra ghadatach nahi ani wadhat hi nahi. You can not move the politicians and their faulty politics unless and until you put them some political challenge. Make the people not vote them and then they will listen you. And if govt listens these demands those will be good as the demands are genuine and very very good, but the way taken looks to me a little wrong. Because tomorrow the Salaman Khan/Amitbh Bachan who has many fans will fast for some silly reason and govt. will have to submit to them. Let's not be hopeless about the democracy!
Jai Hind.Main menu 2

by Dr. Radut.