Jump to Navigation

मराठी माणसाचा आवाज - काही बोलक्या प्रतिक्रिया.

जिजाऊ.कॉम ने केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद लाभला, केवळ महाराष्ट्र नव्हे तर सबंध जगातील युवकांनी हजारोंच्या संख्येने नोंदणी करून आपला सहभाग, सहकार्य आणि संकल्प इथे जाहीर केला. महाराष्ट्रातील काना कोपर्यातून आपला सहभाग बघून खूप खूप आनंद झाला, आणि आमच्या सारख्या नव्या तरुणांना आपली साथ लाभल्यामुळे एक वेगळेच बळ प्राप्त झाले.

आपल्या सर्वांचे आभार आणि जिजाऊ.कॉम च्या या स्वतंत्र स्वाभिमानी विचारांच्या चळवळी मध्ये आपले सहर्ष स्वागत. नक्कीच स्वाभिमानाचा हा पेटलेला अग्निकुंड कायम असाच धगधगता राहील.

नोंदणी केलेल्या सर्वांचे खूप आभार .. आपली साथ लाभल्यामुळे आपण सर्व मिळून काही बदल घडवू शकतो ह्यावर अजून ठाम विश्वास बसला, केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर सबंध देश - विदेशातून लोकांनी नोंदणी करून काही प्रतिक्रिया / सूचना केल्या आहेत, काही ठराविक इथे प्रकाशित करीत आहोत .. पुन्हा एकदा धन्यवाद

आपण हि आपल्या काही प्रतिक्रिया/सूचना असल्यास इथे व्यक्त करू शकता. किंवा आम्हाला ई-मेल करू शकता.

- जिजाऊ.कॉम

===============================================================================================================================

माँसाहेबांविषयी अजुन माहिती देणे गरजेचे आहे.तुमचा प्रयत्न प्रशंसनीय आहे..देव तुमच्या या सत्कार्यास तुम्हाला बळ देवो हीच श्रीचरणी प्रार्थना

- कल्याण देशमुख, औरंगाबाद

===============================================================================================================================
" These are the finest efforts taken by this team in the beginning of year of 2010 and wish the efforts grows up like a tree and the success and the motivation remains forever and ever and ever.

Best wishes...... :)"

- Bhushan Sarwade,Pune

===============================================================================================================================

"खूप सुंदर तुमच्या प्रयत्नाला यश नक्की आले आहे.
जिजाऊ मासाहेबाबद्दल बरीच माहिती सर्वांना मिळवून देणारी पहिली वेबसाईट. सात समुद्रापलीकडे पोहचली आहे.
तुन्हाला सुभेच्छा राजे ..."

माधव काकाडे पाटील , लातूर

===============================================================================================================================

"खरच अन्याय विरुद्ध लढा दयायचा सेल तर माहिती चा अधिकार २००५ वापरण्यास सुरु करा पहा व्यवस्था कशी काम करते. पण
या करता आपण स्वछ असले पाहिजे आणि या करता वेळ देता आला पाहिजे
मी या बद्दल सहकार्य करण्यास तय्यार आहे "

thanthanpal ,parbhani

===============================================================================================================================

एक उत्कृष्ट वाटचाल, योग्य दिशेने आणि राष्ट्रकार्यासाठी

किरण दातेराव अमरावती

===============================================================================================================================

"दौलत पाटील उरून इस्लामपूर , सांगली
प्रथमता मी आपला खूप आभारी आहे कि आपण जिजाऊ मां साहेब यांच्या नावाने वेब-साईट चालू केली.
१) माझ्या साठी एकच परिपूर्ण आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचे युद्ध कौशल सर्वाना माहित आहे पण ,त्यांचे व्यवस्थापन, राजनीतिक, जन्तेसाठीचा समान न्याय, शेतीसाठी केलेलं कार्य, आधुनिक युद्ध आणि कामाची पद्धती वगैरे अजून खूप लोकांना माहित नाही.
२) शिवाजी महाराज हे फक्त मराठा कुळात जन्मले म्हणून मराठा, पण त्यांनी कार्य केले ते मराठी साठी , म्हणून माझी इतर जातीतील आणि मराठा बांधवांकडे एकाच विनंती आहे कृपया त्यांना जाती मध्ये बांधील ठेऊ नका.
३) युवकांसाठी खास सूचना= कृपया कोणत्याही विध्वंसक कार्या आधी महाराजांचे नाव घेऊ नका, ज्या प्रमाणे शिवसैनिकांनी महाराजांची प्रतिमा, मुस्लीम विरोधी, प्रेम विरोधी, विध्वंसक केली आहे, तरी आपण आपण कृपया या नावाचे मोल ओळखूनच ते आदराने घ्यावे.
४) या संकेत स्थळावर जर गड- किल्ल्यांची माहिती, मराठीतील ग्रंथ संपदा, याची माहिती ठेवली तर चांगले होईल.
५) ज्या स्त्रियांना, हुंडा किंवा आणखी काही त्रास होत असेल, व ज्या पोलिश स्टेशन मध्ये जायला घाबरतात त्या आपल्या तक्रारी इथे नोंदवी शकतील अशी सोय झाली तर चांगले होईल.
६) गड- किल्लांवर युवकांना जाण्यासाठी प्रोस्थाहित करावे, आणि या युवकांनी आपला फक्त एक तास सफाई साठी द्यावा अशी काही योजना करता येते का ते पाहावे.
"

===============================================================================================================================
"jai jijau aapan karat asleya praytna ver jijau aaishaeb nakkiach yash detil. pan manat ek kahant nemich vatat aste jya jijauni don chatrapati ya deshala dile tyatil ek chatrapati matra anek swarti v itihaschi khari mahiti nasleya v apli phudil pidhi jagnyashathi itihaschey sadhan mahnun denarya swarthi bakhrikarne matra tya mahan charitrache chritryche khandan kele. tya chatrapati shmbhuraje chy khara itihas aaj dekhil lokaparyant pohachava hi amha shiv prmichi ani shambhu prmchi magni aahey.
1) jya jijauni swathaha jya mulaver sanskar kele tycha mulga shmbhu bhadfaili kasa asu shakel?
2) jyani 14 vya varshat ek sanskrut tar 2 prakrut granth lihile to shambhu ragel kasa asu shakel?
3) jyani marathchya swarachya seema kabul kandhar paryant dhakvlya ani jyni aaplya karkirdit ekhi gad, ekhi navkha evdhach nahi ter ekhi yudha jyne harl nahito shambhu rangel kas asu shakel?

jai jijaju! jai shivray!! jai shambhuraje!!!

suhas yerunker, swarajnagar, varse,roha,raigad

===============================================================================================================================
"इथिहास हा भूत काळ अस्तो, परंतु जर आपण भूतकाळ म्हणून विसरलो तर हे एक मूर्ख पानाचे लक्षण ठरेल. आज परत एकदा समाजात जन जागृती करण्याची गरज आहे. जिजाऊ . काम हे एक त्या दिशनी उचलले पावूल आहे.
हे एक सुंदर विचारांची, काल्पांनाची देवान घेवाण आणि समाजात जागृतीसाठी हाथभार लावण्यचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आज फ़क़्त महाराष्ट्रालाच नवे तर सुम्पूर्ण भारत भूमीला आशा विचारांची गरज आहे. मला आज सार्थ अभिमान वाटतो आहे कि मी जिजाऊ . कामचा सभासद झालो आहे.

संतोष उद्धवराव काकडे "पुणे

===============================================================================================================================
"You are doing a very greate & most usefull activity for our society.There is one phylosophy ""Jeevanvidya"" wchich is created by Satguru Shri. Wamanrao Pai. It is very usefull to built our nation & make this world happy because the three ideal personality of Jeevanvidya are:
1)God Krishna
2)Chatrapati Shivaji Maharaj
3)Aarya Chankya

This philosophy is totally depends on low of nature fully applicable without any cost."
-SHRIRAM KADAM,SATARA

===============================================================================================================================
अतिशय छान असा विचार मंच तुम्ही मराठी माणसास उपस्थित करून दिला त्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार.
मनोज श्रीराम मुळे,मनोज श्रीराम मुळे

===============================================================================================================================
"औरंगाबाद ,ता.गंगापूर मु. पो. कणकोरी हून

मी आपल्या विचारांनी प्रभावित झालो असून ,आज पर्यत मराठ्या विषयी आत्मीयता असून ही प्रयत्न कमी पडत होती कारण कुणाच्या तरी मार्ग दर्शनाची गरज होती, ती आपल्या जिजाऊ.कॉम वरील साहित्यातून,मिळत आहे व मी आपल्या मदतीन माझ्या गावाकडील,पुसणाऱ्या मराठ्याच्या इतिहास जमा पराक्रमानं,महिमानं राजकारण्यांनी चालवलेल्या उपभोगाचा,आणी त्यांना मदत करू इच्छिणाऱ्या,स्वार्थी कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्या व्यक्ती ना मराठा या शब्दाची खरी जाणीव करू देऊ इच्छितो.
" विठ्ठल दत्तात्रय पवार
===============================================================================================================================
aplya website waril membars la ekatrit karun vividh shaharan madhe vyakhyan tasech pradarshane ghyayla havit jenekarun shivcharitracha jastit jast prasar aplyala karta yeil. me swta dekhil ase pradarshan bharwto. ashya kuthlyahi kamat apnas madat laglyas ha maratha seves tatpar asel. jay bhavani jay shivaji jay jijau
mayuresh shirke,dombivali (mumbai)

===============================================================================================================================
मराठा तरुणांचा मराठी बाणा आणि मराठीपणाचा रुमणकणा ताठ ठेवण्याचा आपला उपक्रम असाच चालू ठेवा. मां जिजाऊ आपल्या या प्रयत्नांना यशस्वी करोत आणि या सत् समाजकार्यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ जय शिवराय....
चंद्रकांत बाळासाहेब सिरसकर पाटील , परभणी
===============================================================================================================================
"मला आज खूप आनंद होतोय, कारण मी जिजाऊ परिवाराचा एक सदस्य होतोय ,खरा तर या परिवाराचे मनजेच या साईटचे उपक्रम खूप छान आहे ,बेरोजगारासाठी नवनवीन नौकरीच्या जाहिराती, चालू घडामोडी, विद्यार्थ्यासाठी शिक्षणाचे शासनाने काढलेले नवनवीन उपक्रम या साईट वर बगता येते या उपक्रमाचा पुरवठा अखंड राहील अशी आशा करतो .........................
आज मी असे आश्वासन देतो कि माझा सुद्धा या साईट मध्ये मोठा वाटा जरी नसला तरी खारीचा वाटा नक्कीच राहील
आणि माझ्या दोन शब्दांना पूर्ण विराम देतो........................................................................................................
//////////जय जिजाऊ/////////a "
श्रीकांत रवींद्र शिंदे ,श्रीकांत रवींद्र शिंदे
===============================================================================================================================
"मी सचिन चव्हान , मला आण्णा भाऊ साठे या संस्थे मधून कर्ज घ्यावयाचे आहे. त्या साठीची सर्व procedure मी केलेली आहे. व त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये चौकशी करा असे सांगितले. म्हणून मी बँकेत विचारणा केल्यावर, तुम्हाला आम्ही पत्रांनी सांगतो असे त्यांनी सांगितले. आठ दिवसांनी पुन्हा मी त्या बँकेत गेल्यावरही आता ते तसेच उत्तर देत्तात . तेथील बँक manager चा नंबर मी घेऊन त्यांना फोन केल्यावर सर्व सांगितल्यावर ते म्हणतात की , मैं बँक manager ही नही. आशा पद्धतीचे काम चालत असते. यावर मी काय करावे.
manager सेल no ९५०३०२७३४६.

आपण मला काय कारावे ते सांगू शकाल का ?"+
sachin chavan, Pune
===============================================================================================================================

Its inspiring mission. Definitely i;ll involve time to time.
All the best.

- Suryakant Sapkal (Osmanabad)
===============================================================================================================================
घरा घरात जिजाऊ अंशावतार होवो, महाराष्ट्राची घडण होवो. जिजाऊ मातेच्या नावाने स्थापित संघटनेचे सभासदत्व स्वीकारताना अत्यंत हर्ष होत आहे.

- Shripad Pande (Karimnagar, Andhra Pradesh)

===============================================================================================================================

All we have to think like Shivaji. Once we start thinking, then implimetion follows auotomaticlly.

- Pandurang (Dubai)

===============================================================================================================================
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना त्यांच्या जयंती निमित्य मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.
आमच्या कडून.!

- नितीन पाटील (जि. कोल्हापुर, ता.गडहिंग्लज,रा.अत्याळ )
===============================================================================================================================
प्रायोगिक तत्वावर कार्याची आखणी गरजेची आणि तत्सम प्रगतीही महत्वाची. या सामाजिक व्यासपीठावर अधिक चर्चा होण्यापेक्षा वर्तमान परिस्थितीतील त्रुटी शोधून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

Raj
Newcastle Upon Tyne
United Kingdom
===============================================================================================================================

ITS VERY NICE SITE, I HAVE THROUGH THIS. I THYERE IS ANY WORK FOR
ME THEN I M AVAILABLE FOR THAT AT ANY TIME.

AT THE SAME TIME I WOULD LIKE TO SUGGEST TO GIVE MORE INFORMATION TO STUDENTS FOR CARRIER SELECTION, AND INTRODUCE THEM TO NEW APPORTUNITIES IN NEW ERRA GLOBAL STUDIES/EDUCATION.

- SWAPNIL A. WADIKAR (NANDED)

===============================================================================================================================
Please add me in your contact list for further communications.

Thank you.

-Dr Bharat Kardak
Newasa, Ahmednagar
Now-Sydney, Australia
===============================================================================================================================
फारच छान आहे विशेष करून कोणत्याही जाती-पाती किवा धर्मावर आधारित नाही म्हणून छान वाटले ! शुभेच्छा !!!
जय जिजाऊ ! जय शिवराय !! जय भीमराव !!! जय जोतीबा !!!

-अविनाश जाधव
पुणे (मूळ अकलूज )
===============================================================================================================================
tarunaichya manat khup kahi sachalay, te sagal vyakta karnyasathi he ek atishay uttam vyaspith ahe. MAHARAJANCHYA krupene tyanchya swapnatale rashtra ubhe rahnyas yatun madat madat hoil.
-SANKALP SHINDE SHIRUR,PUNE
===============================================================================================================================Main menu 2

by Dr. Radut.