Jump to Navigation

भूमी अधिग्रहण पुनर्वसन आणि पुनःस्थापन विधेयक २०११

केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी, भूमी अधिग्रहण पुनर्वसन आणि पुनःस्थापन विधेयक २०११ चा ८४ पेजेसचा मसुदा नेटवर टाकून, त्यावर ३१ ऑगस्ट पर्यंत सूचना मागवल्या आहेत. संबंधित
सर्व घटकांनी प्रतिक्रिया पाठवाव्यात.अडचण फक्त हीच आहे की सगळ ड्राफ्ट इंग्रजीत आहे. असो. कुणाची तरी मदत होईलच.
- माहिती सौजन्य राजेंद्र देशमुख, अकोलाMain menu 2

by Dr. Radut.