Jump to Navigation

पी साईनाथ : वल्ड इकॉनॉमिक फोरम ची इंडिया इकॉनॉमिक समिट २०११ - एक मुलाखत

पी साईनाथ यांची वल्ड इकॉनॉमिक फोरम च्या इंडिया इकॉनॉमिक समिट २०११ मध्ये नुकतीच ही मुलखात घेतली गेली. या मध्ये साईनाथ भांडवलशाही, भारतीय अर्थ क्रांती, गरिबी, जागतिक व्यापार, कापूस उत्पादक शेतकरी ते अनेक विषय यावर प्रखर भाष्य करतात.
भारतीय शेतकरी आणि अमेरिकेतील सबसिडी या बद्दलचे त्यांचे बोलणे ही अनेकांना शेतकरी संघटनांची सबसिडी बद्दल इतकी ओरड का आहे हे समजून सांगते.
नक्की ऐका आणि प्रतिक्रिया ही द्या.वरील व्हीडीवो बघण्यात काही अडचणी येत असतील तर तो येथे (http://www.reuters.com/video/2011/11/13/inequality-is-the-issue-of-today?videoId=224733880&videoChannel=117786) नीट बघता येईल.
तुम्हाला या विषयी काही लिहायचे असेल तर मेल करा - प्रकाश पिंपळे [pbpimpale ATGMAILDOTCOM]


Main menu 2

by Dr. Radut.