Jump to Navigation

ग्रामीण भागातील शाळांमध्ये हुशार आणि गरजू विद्यर्थ्यांना आर्थिक साहाय्य

नव्या शैक्षणिक वर्षात काही ग्रामीण भागातील शाळांमध्ये हुशार आणि गरजू विद्यर्थ्यांना आर्थिक साहाय्य करण्याचा मानस आहे. काही आर्थिक मदत करण्याची इच्छा असल्यास माहिती द्या, आपल्याशी संपर्क करण्यात येईल.

मागील काही प्रकल्पा बद्दल
1. ग्रामीण शिक्षण चळवळीला एक छोटीशी फुंकर!
2. जिजाऊ.कॉम तर्फे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम.
3. जिजाऊ जयंती वक्तृत्व आणि निबंध स्पर्ध.
4. पौळ दिग्रस, ता. सेलू, उक्कलगाव, ता. मानवत जी. परभणी तसेच इतर काही निवासी शाळांमध्ये ही विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आर्थीक मदत आणि प्रोत्साहन

इतरांनाही सामील करून घ्या ही विनंती.Main menu 2

by Dr. Radut.