Jump to Navigation

संभाजी राजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे

संभाजी राजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे

छत्रपती संभाजी राजे इतिहासातील सर्वात बदनाम केलेलं व्यक्तिमत्व म्हणून संभाजी राजांच्या चरित्राकडे पाहिलं जात आणि संभाजी राजाच संपूर्ण आयुष्य रंगेल म्हणून दाखवण्यात आले पण खोट्या आणि सूडबुद्धीने लिहिण्यात आलेल्या कथा आहेत संभाजी राजांच्या आयुष्यावर लिखाण करणारे बहुतेक लोक हे संभाजी राजांच्या विरोधातले आहेत आणि त्यांचे चरित्रकार अनेकजण आहेत शिवाय प्रत्येकाने आपल्या सोयीचा संभाजी राजा सांगितला इतकेच काय तर काही महाभाग लोकांनी त्यांच्या साहित्यात हि आपली मते मांडली आहेत जे साहित्य संभाजी राजांच्या नावावर आहे संभाजी राजे आहे लहानपणापासून दैववाद आणि देववाद यांच्या विरोधात होते कारण त्याच्या बालपणी त्यांनी कधी कोणत्या देव व अंधश्रद्धेच्या काही चमत्कारावर विश्वास ठेवला नव्हता याला इतिहास साक्षी आहे
आता आपल्या मूळ विषयाकडे वळू या संभाजी राजे यांची हत्या कोणी व कधी केली यावर सविस्तर पाहू या संभाजी राजे यांना पकडून देण्यासाठी कवी कुलेश आणि गणोजी शिर्के यांच्यावर जो फितुरीचा शिक्का मारला जातो तो अत्यंत चुकीचा आहे कारण गणोजी शिर्के संभाजी राजे तळकोकणात यायच्या अगोदर मुघलांकडे चाकरीला आहेत मग संभाजी राजे यांना पकडून देतो म्हणजे मला वतनदारी द्या यात काही तथ्यच राहत नाही गणोजी शिर्क्र हा संभाजी राजांचा मेव्हणा होता शिवाय सत्तेसाठी तो मुघल सत्तेला जावून मिळाला होता आणि महत्वाचे म्हणजे संभाजी राजे यांनी अगोदरच शिर्के यांचा बंदोबस्त केला होता आणि त्यानंतर संभाजी राजे आपल्या राज्याची घडी बसवण्यात दंग होते आणि संभाजी राजामुळे आपल्या परिवाराला त्रास देणारा आणि आपली किंमत न करणारा संभाजी राजा आहे म्हणून त्याला पकडून दिले हे शक्य नाही कारण संभाजी राजांनी कुठेच शिर्के कुटुंबाला त्रास दिला निः काही जन म्हणतात शिर्क्यांचे शिरकाण केले पण ते तसे नाही काही ठिकाणी शिर्के तास त्यांचे ठिकाण याला शिक्र्कन म्हटले आहे तसेच अनेक नवे अशीच आहेत म्हणून कोणी त्याचा तसा अर्थ काढण्याची आवशक्यता नाही आता कवी कुलेश यांना का जबाबदार धरतात हेच समजत नाही आता कवी कुलेश संभाजी राजे लहान असल्यापासून संभाजी राजासोबत आहे त्यामुळे ते फितूर होतील यात शंका वाटते आता काही जन त्यांच्यावर आरोप ठेवतात पण तो आरोप मोडीत निघतो जेव्हा संभाजी राजे यांचे कवी कुलेश यांच्याशी असणारे सबंध कवी कुलेश यांनी स्वराज्यास खूप मदत केली आहे आणि संपत्तीसाठी संभाजी राजांना पकडून दिले म्हणणे म्हणजे केवळ मूर्खपणा होय कारण स्वराज्याचे ते मुख्य अधिकारी आहेत राज्यकारबार त्यांच्या सल्ल्यानुसार सुद्धा चालत होता शिर्के यांचा खटला सुद्धा कवी कुलेश यांच्या देखरेखेखाली होता संभाजी राजांना स्वराज्यात वेळोवेळी मदत केली आहे त्यांनी आणि त्यांना आमिष दाखवून मग त्यानाही कैदेत टाकले ते हि लढाई करताना पकडण्यात आले या साऱ्या कथा बहुजन समजला केवळ मूर्ख बनवण्यासाठी लिहिण्यात आल्या विशेष म्हणजे कवी कुलेश यांचे काम पाहता ते गद्दारी करतील असे वाटत नाही परंतु इतिहास चाळताना आपल्याला असे दिसते कि संभाजी राजे जेव्हा सरदेसाई यांच्या वाड्यावर विश्रांती साठी गेले तेव्हा त्याच्या भेटीला त्या समयी रंगनाथ आणि त्यांचे शिष्य सरदेसाई यांच्या वाड्यावर आहेत व ज्या रात्री संभाजी राजांवर मोघलांचा हल्ला झाला त्या समयी सर्व मराठे पकडले गेले पण रंगनाथ स्वामी आणि त्यांचे शिष्य मोघलांच्या ताब्यात नाही आले यात सर्व समजून येत कि संभाजी राजांना केवळ पकडून देण्यासाठी मोघालाना मदत केलेली असावी कारण एकही शिष्याला मोघलांनी पकडले नाही विशेष आश्चर्य वाटते खर तर संभाजी राजे यांना पकडण्यासाठी रामदासी ब्राह्मण आणि मोघल हे सोबत संगमेश्वर इथे आलेत कारण शिष्य किती एक नाही दोन नाही तब्बल ४०० शिष्य संभाजी राजांच्या भेटीला कसे काय गेले खर तर मोघल आणि रामदासी हे आपसात मिळाले होते कारण संभाजी पकडला तर बहुजन समाजाचे राज्य संपत आणि ब्राह्मणी राज्य चालवता येवू शकत हे त्यांना चांगल माहित आहे
संभाजी राजांना पकडल्यावर त्यांना संगमेश्वर येथून लवकर हलवण्यात आले विशेष म्हणजे संभाजीराजांना मराठ्यांच्या गावाच्या नव्हे तर घराच्या बाजूने नेण्यात आले तरी मराठ्यांना त्याचा पत्ता लागला नाही कि आपला राजा कैद झालाय असे का घडले असावे काय कारण होते कि या जनतेला आपला राजा कैद झाल्याची माहिती नसावी कारण संभाजी राजे काही सरदार नव्हते कि त्यांना पकडले आणि त्याची वार्ता गुप्त राहिली यामागे कोणते षडयंत्र आहे हे आपल्याला समजायला वेळ लागत नाही कारणही तसेच आहे रंगनाथ स्वामी आणि त्यांच्या शिष्यांनी त्या समयाला मराठ्यांना आपल्या मध्ये गुंतवून ठेवले होते नाही तर संभाजी राजे पकडले आणि हे त्यांच्या रयतेला माहिती नसावी हे सुज्ञ वाचकांनी समजायला हि वेळ लागत नाही एखाद्या साम्राज्याचा राजा पकडला जातो सोबतचे सैनिक पकडले जातात तर हे आजूबाजूच्या रयतेला समजले नसेल का ?
संभाजी राजांना पकडल्यावर औरंगजेब आनंदित झाला कि ज्या साम्राज्याला जिंकण्यासाठी जंग जंग पछाडले त्या साम्राज्याचा राजा माझ्या कैदेत आहे पण संभाजी राजांशी असणारी त्यांची वागणूक पाहता संभाजी राजांना इतके हाल हाल करून मरेल असे वाटत नाही म्हणून जेव्हा त्यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि आलेल्या शंकेचे निरसन करण्यासाठी जेव्हा इतिहासाच्या पोटात शिरल्यावर खर स्वरूप बाहेर आल आता काही जन म्हणतात कि संभाजी राजे धर्मासाठी मेले मग थोडा विचार करा जर औरंगजेब याने संभाजी राजांना धर्मासाठी मारले तर औरंगजेब याने आपल्या बापाला आणि भावांना का मारले ते तर त्यांच्या धर्माचे होते त्यामुळे संभाजी राजे यांना धर्मासाठी अजिबात मारल नाही हे सत्य आहे आणि असे म्हणणे केवळ मूर्खपणाचे ठरते आपण पहिले तर संभाजी राजे यांना औरंगजेब याने दोनच प्रश्न विचारले आहेत ते हि तो आपल्या सेवकाकडून विचारत आहे औरंगजेब बादशाहने संभाजी राजांना समोरासमोर प्रश्न विचारलेच नाहीत ते त्याने आपल्या नोकराकरवी विचारले आहेत ईश्वरदास नागर तो बादशहाच्या दरबारात मुखत्यारी होता त्याने लिहून ठेवलं आहे बादशाहने राहुल्लाखान या सरदारास आज्ञा केली कि तुम्ही जावून संभाजी चौकशी करा कि तुझे खजाने जडजवाहीर आणि इतर संपती कुठे आहे व बादशाही सरदारापैकी कोण कोण तुझ्याशी पत्र व्यवहार करून संबंध ठेवून होते एवढेच बादशाहने आपल्या सरदाराकडून संभाजी राजाना विचारले आहे
पण संभाजी राजाचं उभ आयुष्य रंगेल म्हणून दाखविण्यात आलेच पण मरणाच्या दारावर हि त्याना ,बदनाम करण्यात आले सांगण्यात आले संभाजी राजे यांना बादशाहने मुस्लिम होत असशील तर जीवदान देतो त्यावर संभाजी राजे म्हणाले तुझी मुलगी देत असलास तर मुस्लिम होतो या सारया भाकडकथा आहे संभाजी राजांशी बादशहाचा संवादाच झालेला नाही शिवाय बादशहाच्या मुलीची माहिती घेतल्यावर तर शक्यच वाटत नाही कि संभाजी राजे अशी मागणी करतील हे सारे तथाकथित मांडून संभाजी बदनाम कसा करता येईल यावर जास्त भर दिला आहे आणि विशेष म्हणजे संभाजी राजांचे चरित्र आणि बखर लिहिणारे संभाजी राजांचे विरोधक आहेत त्यामुळे संभाजी विकृत कसा करता येईल यावर जास्त भर देण्यात आला आणि संभाजी राजे बदनाम करण्यात आले पण इतिहासाची चिकित्सा केल्यावर मात्र आपल्याला सर्व दोष कोणाचा आहे हे लवकर समजते त्याविषयी आपण दूरदृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे
आता संभाजी राजांना कोणत्या शिक्षा दिल्या त्याचे विश्लेषण करू या
शिक्षा क्रमाक १ : डोळे काढण्यात आले
विश्लेषण : प्रथम आपण मनुस्मृती आणि इतर स्मृत्यांचे संदर्भ पाहू मनुस्मृतीमध्ये वेदांचे पठण करणारा शुद्र असेल तर त्याचे डोळे काढावे शिवाय शूद्राने उच्च वर्णाच्या व्यक्तीकडे क्रोधाने मत्सराने पाहिल्यास त्याचे डोळे काढण्याचा आदेश माणू मनुस्मृती मध्ये देतो मनुस्मृती अध्याय ८ श्लोक २७९ मध्ये याची तरतूद केलेली आहे शूद्राने उच्च वर्णाच्या व्यक्तीवर ज्या ज्या अंगाने वार अथवा विरोध करेल त्या शुद्राचा तो तो अवयव काढून टाकावा असा फतवा माणू देतो पहा श्लोक
'' येनकेन चिदडेन ……………………………. शासनम ।। मनुस्मृती श्लोक ८-२७९
{हा पूर्ण श्लोक वाचा थोडक्यात लिहिला आहे }
व गौतम स्मृतीमध्ये अध्याय २ श्लोक ३४ मध्ये जर शूद्राने वेद वाचले तर त्याचे डोळे काढावे वेद ऐकले तर त्याच्या कानात गरम शिशाचा रस ओतावा वेदांचे व्याख्यान करीत असेल तर त्याची जीभ कापावी वेद कंठस्थ करीत असेल तर त्या शूद्राला ठार मारावे पहा श्लोक
'' वेदामुप श्रवनतस्य तूश्यां श्रोय प्रतीपुरण ।
उदाहरणे जिव्हा च्छेदः धारणे शिरी भेदः ।। गौतम स्मृती २-३४
आपण वर पहिले कि शूद्राला कशी शिक्षा आहे ते आता पाहू या शास्त्राविरोधात संभाजी राजांची काय काय कामे आहेत ते पाहूया प्रथम संभाजी राजे यांनी लहान वयातच संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते त्यामुळे त्यांना वेदाचे पठन केले होते वेद ते जाणत होते शिवाय ते धर्मग्रंथ वाचून काढले होते आणि त्यापेक्षाही त्यांनी जगातील सर्वात लहान वयात संस्कृत मध्ये बुधभूषणम हा ग्रंथ लिहला जो श्रेष्ठ जातीतील कोणत्याच व्यक्तीला जमला नाही याचा राग हा ब्राह्मण पुरोहित वर्गाला मोठा राग होता पण काही बोलत येत नव्हते स्वराज्य होते शिवरायांचा वचक होता त्यातच शिवराय आणि जिजाऊ मासाहेब यांनी दानव्यवस्था व न्याय व्यवस्था लहान वयातच संभाजी राजांकडे दिलेली होती आणि दान व्यवस्था संभाजी राजांकडे आल्याने ब्राह्मण पुरोहित यांचे वर्चस्व कमी झाले व दान कुणाला द्यावे याचे अधिकार संभाजी राजांकडे असल्याने त्यांची ,इल्कात बंद झाली संभाजी राजांची करडी नजर या पंडितांवर असे त्यामुळे पंडित लोकांचे धाबे दणाणले होते संभाजी राजांनी केलेलं न्याय पाहून संभाजी राजे यांची न्याय कठोर संभाजी राजे म्हणून ख्याती झाली होती आणि संभाजी राजांचे न्याय हे नेहमी ब्राह्मण पंडितांच्या विरोधातच असत पंडित चुका करूनही त्यना तीन वेळा संभाजी राजांनी माफ केल इतक्यावेळा माफ करणारे संभाजी राजे त्यांना समजू शकले नाही मग आमच्या धर्मशास्त्राचे उल्लंघन केल्याने संभाजी राजांचे डोळे काढण्यात आले या व्यतिरिक्त इस्लाम मध्ये पाहायला गेले तर संभाजी राजांनी इस्लाम धर्माचे कोणतेच नुकसान केलेलं नाही युद्धात कुराणाची प्रत जरी सापडली तरी आपल्या पित्याप्रमाणे ती मुस्लिम सैनिकाकडे सन्मानाने देणारे संभाजी राजे हे बादशाहाला चांगले माहित होते आणि शरियत मधले नियम हे हिंदू विरोधातले आहेत ते इथे वापरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही कारण संभाजी राजे यांची हत्या हि शरियत शी काहीच सबंधित नाही कारण औरंगजेब यांच्या दरबारात असंख्य हिंदू होते त्यामुळे असे म्हणणे चुकीचे ठरते कि त्याने शरियत नुसार संभाजी राजे यांना मारले कारण संभाजी राजे आणि औरंगजेब यांचा संघर्ष हा धार्मिक नसून सत्ता संघर्ष होता संभाजी राजांची डोळे काढण्याची शिक्षा हि केवळ आणि केवळ मनुस्मृती आणि हंदू धर्मशास्त्रानुसार देण्यात अली हे स्पष्ट होते
आता आपण दुसरी शिक्षा पाहू या
शिक्षा क्रमांक २ जीभ कापून टाकणे
विश्लेषण : संभाजी राजांना जीभ कापून टाकण्याची शिक्षा का देण्यात आली हे पाहण्या अगोदर धर्मशास्त्रातील तरतुदी पाहूया प्रथम मनुने आपल्या संविधानात जी तरतूद केली आहे ती अशी आहे कि कोणी शूद्राने वेद पठन वा उच्च ब्राह्मण व्यक्तीला कठोर शब्दात बोलल्यास त्याची जीभ कापण्याचे आदेश मनुस्मृती अध्याय ८ श्लोक २७० मध्येतरतूद केली आहे त्यासाठी श्लोक पहा
'' एक जाती द्विजातीस्यू वाचा दारुण्या क्षीपण ।
जिव्हाया प्राप्नुयाच्छेदंजधन्य प्रभवो हि सः ।। मनुस्मृती ८-२७०
आता असे का तर ब्राह्मणादिकांच्या तुलनेत शुद्र नीच वर्णातून उत्पन्न झाला आहे आणि संभाजी राजे हे एक शुद्र वर्णात जन्माला आलेले होते आणि त्यांचे कार्य हे ब्राह्मण वर्गाच्या जातीपेक्षा महान होते शिवाय जीभ कापण्याचे प्रयोजन हे आपण पहिले आहे आता संभाजी राजांची जीभ का कापली तर संभाजी राजे हे हिंदू धर्मशास्त्राचा अपमान करतात प्रथम संभाजी राजांचे असणारे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व हे ब्राह्मण पंडितांना खटकत होत व संभाजी राजांचे असणारे धर्मशास्त्रावर वर्चस्व हे हि वाखाणण्याजोगे होते संभाजी राजे यांचे धर्मशास्त्र हे ब्राह्मण पंडीतापेक्षा प्रबळ होते त्यामुळे संभाजी राजांना जीभ कापण्याची शिक्षा देण्यात आली आणि यापेक्षाही संभाजी राजे यांचा मोठे गुन्हा होता त्यांनी वैदिक संविधानाचे कायदे तोडले होते त्यांनी आणेल ब्राह्मण मंत्र्यांना शिक्षा होत्या संभाजी राजांकडे न्यायासन होते व त्यात त्यांनी अनेक ब्राह्मण मंत्र्यांना शिक्षा सुनावल्या होत्या मंत्र्यांना खडे बोल सुनावले होते त्यामुळे संभाजी राजे ६या शिक्षेस पात्र ठरतात त्याही पलीकडे जावून पाहिलं तर संभाजी राजांची असणारी बहुभाषिक कला श्रेष्ठ वर्णाच्या लोकांनाही अवगत नव्हत्या संभाजी राजांना १६ -१६ भाषा येत होत्या त्यामुळे संभाजी राजांना राज्य करतेवेळी भाषेची अडचण निर्माण झाली नाही कोणत्याही प्रांतातील लोकांच्या समस्या संभाजी राजांना समजू लागल्या होत्या आणि लोकांची नेहमीच ब्राह्मण मंत्र्यांच्या विरोधात तक्रारी होत्या मग संभाजी राजे अश्या मंत्र्यांना शिक्षा सुनावत असत आणि पुढे असे कि संभाजी राजे लहान वयातच वेद पुराने काय आहेत ते जाणत होते त्यामुळे त्यांनी कधी मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला नाही आणि हीच गोष्ट ब्राह्मण मंत्र्यांना जास्त खटकत होती कि संभाजी संस्कृत ज्ञानी धर्मशास्त्र समजणारा तो तर आपला मुलाहिजा ठेवत नाहि कसे हि करून त्याला ठार मारणे हे ब्राह्मण हिताचे आहे आणि नेमके याच करणातून संभाजी राजे यांना पकडून देण्यासाठी रामदासाचे शिष्य सरसावले आणि त्यांनी आपले ध्येय साध्य केल आणि ह्या शिक्षा दिल्या हे निर्विवाद सत्य आहे
जीभ कापण्याची शिक्षा इस्लाम देणे शक्य वाटत नाही कारण इस्लाम नुसार संभाजी राजांनी कुराणाचा द्वेष नाही त्यामुळे इस्लाम नुसार त्यांना हि शिक्षा देण्याचा काहीच सबंध येत नाही आणि वास्तविक पाहता बादशहाचा कारभार हा इस्लामनुसार चालतच नव्हता बादशहा हा नामधारी राजा होता बाकी कायदे हे हिंदू धर्मशास्त्राचे चालत होते शरियत चा कायदा हा हि नाममात्र होता आणि संभाजी राजे यांनी तर कोणत्याच धर्माच्या विरोधात गेले नाहीत ज्या धर्माने त्यांना नेहमी शुद्र असल्याची जाणीव करून दिली संभाजी राजांनी त्या धर्माची हि कधी विटंबना केली नाही पण दुर्दैव त्याच धर्माच्या शास्त्रांनी त्यांचा बळी घेतला इस्लाम नुसार संभाजी राजांना मारण्याचा प्रश्नच उदभवत नाही आता आपण तिसरी शिक्षा पाहू
शिक्षा क्रमांक ३ अंगावरील कातडी सोलून काढणे
विश्लेषण : संभाजी राजे यांना देण्यात आलेली हि शिक्षा मुळात बादशाहने दिलेलीच नाही मग हि शिक्षा देणारा कोण आहे यावर प्रकाश टाकल्यावर समजते कि हे सर्व आदेश देणारे ब्राह्मण मंत्री होते इतिहासाच्या पानात त्यांना लपवण्याचा प्रयत्न केला पण सत्य बाहेर येतेच त्यासाठी काही कालावधी लागतो ईश्वरदास नागर भीमसेन सक्सेना या लोकांनी संभाजी राजांवर लिखाण केल आहे विशेष म्हणजे संभाजी राजांना शिक्षा देण्यात या लोकांचा सहभाग असून अजूनही त्यांचे साथीदार आहेत पण नेमकी संभाजी राजांचे विरोधक असणाऱ्यांनी संभाजी राजांचे यांची बदनामी करण्यासाठी लिखाण केले आहे संभाजी राजांची कातडी सोलण्याचे आदेश आले त्यानंतर संभाजी राजांची कातडी सोलण्यात आली कातडी सोलण्याचे काय प्रयोजन आहे हे इतिहास सांगत नाही विशेष म्हणजे शरीरावरील कातडी सोलून काढणे इस्लाम मान्यच करत नाही मग असे का तर याचे उत्तर इस्लाम धर्मशास्त्रात न भेटता ते हिंदू धर्मशास्त्रात भेटते प्रथम आपण ते असे कोणते शास्त्र आहे ज्यामुळे संभाजी राजे यांची कातडी सोलण्यात आली ब्राह्मणी धर्माचे संविधान मनुस्मृती अध्याय ८ श्लोक २८१ मध्ये याची तरतूद आहे माणू सांगतो कि जर शुद्र ब्राह्मणांच्या सोबत एकाच आसनावर बसला तर त्यांचे ढुंगण कापावे त्या शुद्राच्या कमरेला तप्त सळई डागावी त्या शूद्राची चामडी सोळावी यासाठी श्लोक पहा
'' सहासनमभि प्रेप्सुरू कृटस्या प्रकृष्टजः ।
कट्या कृताग्डो निर्वास्यः स्किंच वास्यांव कर्तयेत ।। मनुस्मृती ८-२८१
ब्राह्मणांना आपल्या जोडीला शूद्राचे बसणे पसंत नव्हते आणि म्हणूनच हि शिक्षा त्यांनी संभाजी राजे यांना देण्यात आली कारण संभाजी राजानीच नव्हे तर शिवरायांनी सुद्धा हि गुस्ताखी केली होती शिवराय जर औरंगजेब याच्या कैदेत सापडले असते तर त्यांना हि असेच मारले असते जी शिक्षा संभाजी राजांना दिली त्याच शिक्षा शिवरायांना दिल्या असते पण शिवरायांना पकडण्यासाठी त्यांना प्रथम संभाजी नावाच्या वाघाशी मुकाबला करावा लागला या दोन्ही पितापुत्रांनी रयत जपली होती सर्वास पोटास लावणे आहे हा त्यांचा वचननामा त्यामुळे सर्व शुद्र अतिशूद्र लोकाकडे धन धान्य आले आणि मनुस्मृतीला हिंदू धर्मशास्त्राला हे मान्य नव्हते कि शुद्राकडे धनधान्य साठवणे ठेवणे त्यांना अधिकार नव्हता पण संभाजी राजांनी तो दिला होता त्यामुळे ब्राह्मणी लोकांची जास्त खळबळ चालली होती संभाजी राजे हे न्याय पंडित धर्म पंडित धर्मशास्त्रात ब्राह्मनापेक्षा प्रवीण मुळात संभाजी राजे हे संस्कृत ज्ञानी त्यामुळे सारी धर्मशास्त्रातील कावे त्यांना ज्ञात होती म्हणून ते ब्राह्मणाचा मुलाहिजा ठेवतच नव्हते त्यामुळे ब्राह्मण मंत्री नेहमी त्यांना दचकुन असत आणि ब्राह्मण मंत्र्यांनी यापूर्वी तीन वेळा मारण्याचा कट का केला हे सुद्धा या करणातून केले हे स्पष्ट होते आणि संभाजी राजे यांचे विश्वासू मध्ये एक हि ब्राह्मण नव्हता तर संभाजी राजे यांचे विश्वासू लोक हे नेहमीच महार जातीचे लोक असते त्यांचा लहानपणापासून रायप्पा महार हा त्यांचा बालमित्र ते अगदी विश्वासू सैनिक म्हणून मरेपर्यंत संभाजी राजे यांच्यासोबत होता आता वर आपण पाहिल्याप्रमाणे संभाजी राजे यांची कातडी का सोलण्यात आली तर संभाजी राजे यांनी हिंदू धर्म कायदे व ब्राह्मण पुरोहित यांना पायदळी तुडवले होते आणि त्याचा प्रतिशोध म्हणून हि शिक्षा देण्यात आली
संभाजी राजे यांनी सर्व जातीपातीच्या दारे तोडून सर्व जातीच्या लोकांना आपल्या सोबत घेतले होते होते अगदी आपल्या पित्याप्रमाणे जे सूत्र शिवरायांनी जपले तेच संभाजी राजांनी जपले रयतेच्या डोळ्यात अश्रू येवू नये याची पूर्ण काळजी घेतली आणि सर्व सामान्य रयतेकडे हि धनधान्ये संपत्ती जमा झाली आणि शुद्र समाजाला जाणारा हा समाज ब्राह्मण पंडिता बरोबर येवून बसले आणि हे फक्त शिवराय आणि संभाजी राजे यांच्यामुळे त्यामुळे मनुस्मृतीचा कायदा मोडला गेला आता त्या सर्व शूद्रांना शिक्षा देणे शक्य नव्हते कारण होते संभाजी राजे म्हणून संभाजी राजे कसा पकडून देता येईल यावर ब्राह्मण मंत्र्यांनी कट रचले आणि अखेर यशस्वी झाले आणि सारे कायदे संभाजी राजे यांना लागू केल शुद्र ब्राह्मणाच्या डोक्यावर बसला म्हणून त्यांनी संभाजी राजांना हि शिक्षा देण्यात आली
आता आपण हिंदू कायदे पहिले इस्लाम पण पाहणे गरजेचे आहे पण इस्लाम मध्ये हि सजा नाही काही ठिकाणी शरियत कायदा सांगतो कि इस्लाम विरोधात असणाऱ्या लोकांना शिक्षा देणे आणि संभाजी राजे यांनी कधीच इस्लामचा विरोध केलेला नाही उलट संभाजी राजे यांनी अनेक मुस्लिम सैनिकांना आपल्या पदरी ठेवले होते आणि त्यामुळे संभाजी राजे यांना त्यांच्या कायद्यानुसार मारले नाही तसे मारले असते तर त्याच्या शिक्षा काही वेगळ्या असत्या पण तसे नाही इस्लाम मध्ये शरीराला पाक दर्जा आहे त्यामुळे संभाजी राजांच्या शरीरावरील कातडी सोलून काढणे हि शिक्षा इस्लाम नुसार मुळीच नाही कारण कोणताच धर्म मानवाच्या शरीराची इतकी विटंबना करावी असे सांगत नाही याला हिंदू अपवाद आहे यावर सुज्ञ वाचकांनी विचार करणे आवश्यक आहे संभाजी राजे यांच्या शरीराचे इतके हाल हाल करणे शेवटी त्यांच्या मुघल सैनिकानाही पाहवले नाहीत त्याचा शेवटच्या भागात समजते आता आपण यापुढील शिक्षा पाहू या
शिक्षा क्रमांक ४ हात पाय कलम करणे
विश्लेषण : प्रथम आपण या शिक्षे संबंधीची सर्व तरतुदी कुठे आहेत याचा आपण काही भाग पाहू या मनुस्मृती अध्याय ८ श्लोक २८० मध्ये मणू आज्ञा देतो कि शूद्राने जर श्रेष्ठ जातीच्या व्यक्तीला मारण्यासाठी हात किंवा काठी उचलली तर त्याचा हात कापून टाकला पाहिजे शूद्राने जर क्रोधाने उच्च जातीच्या व्यक्तीला पाय मारला तर त्याचा पाय कापला पाहिजे हि आज्ञा मनु देत आहे पहा श्लोक
'' पाणिमुद्यम्य …………………………… यादेच्छेदनमर्हति ।। मनुस्मृती ८-२८०
हा मनुस्मृतीचा कायदा पहिला या उलट इस्लाम मध्ये कायदे वेगळे आहेत शरियत मध्ये असे कायदे आहेत कि मूर्ती पूजक असणाऱ्या व्यक्तीचे हात कलम करणे यासाठी पहा

وَإِنْ نَكَثُوا أَيْمَانَهُمْ مِنْ بَعْدِ عَهْدِهِمْ وَطَعَنُوا فِي دِينِكُمْ فَقَاتِلُوا أَئِمَّةَ الْكُفْرِ ۙ إِنَّهُمْ لَا أَيْمَانَ لَهُمْ لَعَلَّهُمْ يَنْتَهُونَ
And if they break their pledges after their treaty (hath been made with you) and assail your religion, then fight the heads of disbelief Lo! they have no binding oaths in order that they may desist.
उनका (मुर्तीपुजको) अंग काटो, सर धड से अलग कर दो! याह हत्याकांड तब तक चलना चाहिये, जब तक अंतिम काफिर खत्म न हो जाये|
सुरा ९, अल-तौबा, आयात १२
यात आपण जे पाहत आहोत त्यासबंधी हि जास्त जाणून घेवू या
आता औरंगजेब याच्या दरबारी जास्त सैनिक इस्लाम चे नसून हिंदू आहेत बादशहा हा नामधारी राजा होता हे सिद्ध झाल आहे त्यामुळे तो हा कायदा जर संभाजी राजांना लागू करेल तर मग त्याच्या दरबारी असणाऱ्या असंख्य ब्राह्मण मंत्र्यांना का नाही लागू करत नाही हा हि प्रश्न उदभवतो मग त्यांचा बादशाहने असा छळ का नाही केला . त्यामुळे शरियत नुसार संभाजी राजांना शिक्षा दिल्या असे म्हणणे चुकीचे ठरते
आता संभाजी राजे या शिक्षेस पात्र ला ठरतात तर संभाजी राजांच्या हातून ब्राह्मण मंत्र्यांची व अनेक गद्दार ब्राह्मण लोकांची हत्या झाली होती शिवायसम, संभाजी राजे यांना ब्राह्मण मंत्र्यांनी तीन वेळा विषप्रयोग केला त्यात हि संभाजी राजे वाचले आणि या तिन्ही वेळेस संभाजी राजे यांनी ब्राह्मण मंत्र्यांना माफ केल पण संभाजी राजे यांची हि दयावृत्ती त्यांना समजली नाही परत ब्राह्मण मंत्र्यांनी एकदा कट रचला बादशहाच्या मुलाला अकबराला हाताशी धरण्याचे ठरवले त्यांनी अकबराला जावून सांगितले कि संभाजी राजांना ठार मारण्यासाठी मदत मागू लागले जर अकबराने त्यांना मदत केली तर त्याला अर्धे स्वराज्य देण्याचे काबुल केले जणू यांच्या बापाची मालमत्ता असल्यासारखे त्या अकबराला आमिष दाखवत होते पण तो अकबर प्रामाणिक निघाला त्याने ब्राह्मण मंत्र्यांचा हा कट त्याने संभाजी राजांना सांगितला मग मात्र संभाजी राजांनी ज्या ज्या मंत्र्यांची नावे भेटली त्या त्या मंत्र्यांना हत्तीच्या देवून मारले त्याने जे केल ते योग्यच केल तसे केले नसते तर त्यांना आपला जीव गमवावा लागला असता आणि न कळत त्यांच्या हातून ब्राह्मणी संविधानाचे कायदे मोडले गेले शेवटी त्यांना औरंगजेबाने पकडले व या ब्राह्मण मंत्र्यांना झाला त्यांना त्यांच्या कायद्याचा विध्वंसक सापडला होता आणि त्यांना या मूर्ख ब्राह्मण पंडितांनी मनुस्मृती प्रमाणे शिक्षा दिल्या इतकी शरीराची विटंबना या आधी मुघल साम्राज्यात कोणाचीही झाली नव्हती यापैकी कोणतीही एक शिक्षा देण्यात यायची जीभ कापणे डोळे काढणे हि शिक्षा दिली नव्हती पण संभाजी राजांना ह्या अनेक शिक्षा का देण्यात आल्या याचा आपल्याला संभाजी राजे यांचे सर्व धर्म समभाव हा दृष्टीकोन पाहायला मिळतो तोच कारणीभूत ठरला
संभाजी राजे यांची हत्या करतेवेळी आनंदोस्त्सव साजरा करणारे लोक कोण होते असे का घडले ज्या राजाने रयत जपली त्याच रयतेने संभाजी राजे यांच्यावर शिंतोडे उडवले किती वाईट घटना आहे हि आणि याला कारणीभूत इथेल ब्राह्मण पंडित होते त्यांनी इतःलाय रयतेच्या मनात संभाजी राजांविषयी विकृती भरली होती त्यामुळे आज आज हि लोकांना संभाजी राजे व्यसनी बलात्कारी म्हणूनच प्रसिद्ध आहेत आज हि भट आपल्या लिखाणात संभाजी राजांनी बलात्कार केल्याचे सांगतात तर गड किल्ल्यावर असणारे काही मार्गदर्शक हि अशीच घटन सांगत असतात आम्ही पन्हाळगडावर गेलो असताना मी त्यावेळी दहावीच्या वर्गात होतो त्यवेळी पन्हाळ्यावर गेलो तर त्यावेळी तेथील आम्हाला दोन मार्गदर्शक होते एक ब्राह्मण तर एक बहुजन एक प्रथम ब्राह्मण मार्गदर्शक असणाऱ्या त्या मार्गदर्शकाने संभाजी राजांना या पन्हाळा गडावर शिवरायांनी कैदेत ठेवल्याची घटना सांगितली आज हि ८ वर्षांनी मला ती चांगली आठवते त्याने सांगितल्याप्रमाणे संभाजी राजाने अण्णाजी दत्तो च्या मुलीवर बलात्कार केला म्हणून संभाजी राजांना पन्हाळा येथे कैद केल होत अशी कथा त्याने सांगितली तर दुसऱ्या मार्गदर्शकाने संभाजी राजे इथे कधीच कैदेत नव्हते उलट संभाजी राजांना पकडण्यासाठी ब्राह्मण आले असता हंबीरराव मोहित्यांनी ब्राह्मण मंत्र्यांना पकडून या पन्हाळ्यावर कैद केल होत असे आमच्या राजाच विकृतीकरण झाल आज हि भट ते करत आहेत त्यामुळे जेव्हा आम्हाला इतिहास माहित झाला तेव्हा आम्ही ब्राह्मणी इतिहास झुगारून दिला संभाजी खरे मांडले पण आज लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही हि शोकांतिका आहे संभाजी राजांची हत्या हि ब्राह्मण लोकांसाठी लागलेली लॉटरी होती आणि ब्राह्मन्न मंत्र्यांनी संभाजी राजांचा मृत्यू आनंदोत्सव म्हणून साजरा केला संभाजी राजनची हाती करण्यामागचा उद्देश बहुजानाला समजू नये म्हणून सांगण्यात आले संभाजी राजे हिंदू धर्मासाठी मेले संभाजी राजे धर्मासाठी मारायला काही अडाणी नव्हते कि त्यांना धर्म म्हणजे काय माहित नसणे निरखून पाहिल्यावर संभाजी राजांना मनूच्या कायद्यानुसार मारण्यात आले त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे जशी संभाजी राजांची हत्या हि बरोबर मनुस्मृतीचे कायदे पाहूनच दिल्याचे समजते त्यात हि शिक्षा हात पाय कलम करणे संभाजी राजे यांना दिली हि मनुस्मृतीच्या आधारे दिली नाही तर संभाजी राजे यांची हत्या केल्यावर आनंद साजरा करणारे ब्राह्मण कसे काय साधी आणि सरळ आहे गोष्ट आहे हे जे करत होते ते ब्राह्मण च होते ना इथे सर्व ब्राह्मण लोकांना दोष देण्याचा काहीच सबंध नाही पण जे सनातनी वैदिक धर्माचे होते त्यांचा यात हात होता हे नक्की होत
आपण आता विस्तृत पाहिलं कि मनुस्मृती अध्याय ८ व्या मध्ये २८०श्लोकानुसार जशी शिक्षा देण्यात आली आहे तशीच शिक्षा संभाजी राजे यांना देण्यात आली आहे त्यामुळे इस्लाम नुसार संभाजी राजे यांची हत्या केली हे चुकीचे आहे कुराण आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे आता पण पुध्गील शिक्षा पाहू या
शिक्षा क्रमांक ५ ठार मारणे
विश्लेषण : संभाजी राजे यांना देण्यात आलेली हि शेवटची शिक्षा आहे संभाजी राजांना मारण्यात ब्राह्मण मंत्र्यांना यश आले आता नक्की हि शिक्षा काय हे पाहूया ठार मारणे म्हणजे का सजीवाचा मृत्यू हे सांगायची गरज नाही आता पण पाहूया ठार करणे म्हणजे मृत्युदंड हि शिक्षा आज हि अस्तीत्वात आहे त्याला आपण फाशी म्हणतो पण त्याकाळी मृत्युदंड हि एक शिक्षा हि इस्लाम मध्ये होती पण संभाजी राजांना देण्यात आलेली शिक्षा पाहता अशी शिक्षा देण्याचे कायदे हे इस्लाम मध्ये नाहीत इतक्या कठोर शिक्षा इस्लाम पण देत नाही तर याच्या काय तरदुती आहेत आणि कुठे आहेत ते हि पाहूया समग्र माहिती पाहूया संभाजी राजांची हत्या करण्यामागचा आपण इतिहास पाहत आलोय अजून त्यावर जास्त प्रकाश टाकण्याची गरज आहे
संभाजी राजांना दिलेली हि शिक्षा आणि त्याची तरदूत प्रथम आपण मनुस्मृती मध्ये पाहू या माणू आज्ञा देत आहे ब्राह्मणांचा अपमान केला तर त्याला मृत्युदंड देण्यात यावा त्यासाठी श्लोक पहा
'' शतं ब्राह्मणमाक्तुश्च क्षत्रियो दंड महैमि ।
वैश्यौ प्यर्धशत ध्वो वा शुद्रस्तु वंधमहेती । मनुस्मृती ८-२६७
आपण पाहिल्यावर मनुस्मृती अध्याय ८ श्लोक २६७ मध्ये जर कोणत्या शूद्राने ब्राह्मणांचा अपमान केला तर त्याला मृत्युदंड देण्याची तरदूत आहे नुसता अपमान केल्याने त्याची हत्या करा असा आदेश मनुस्मृती देते तर तिकडे इस्लाम मध्ये इस्लाम ला विरोध करणाऱ्याला मृत्यदंड द्या असे सांगतो प्रथम आपण कुराण काय आहे हि पाहणे आवश्यक आहे कुराणामध्ये अनेक सुरह आहेत पण हिंदू धर्मशास्त्रानुसार वेद पुराने वाचण्याची बंदी आहे तशी कुराण वाचण्याची बंदी नाही मुस्लिम नव्हेच तर इतर हि लोकांना कुराण वाचण्याची बंदी नाही आहे पण कुराणातील आदेशावर कोणी शंका घेवू शकत नाही कुराण हे सुरुवातीला महम्मद पैगंबर याने मांडले आहे आणि हे कुराण २३ वर्षांनी पूर्ण झाले असून त्याची निर्मिती हि समान ३० भागात झाली आहे कुराणामध्ये एकूण ११४ सुरह व एकूण ६२३८ आयत { श्लोक } आहेत त्यापैकी ४६५८ आयत व ८७ सुरह मक्केत तर १५८० आयत २७ सुरह ह्या मदिनेत उतरल्या आहेत म्हणजे त्या भागात लिहिण्यात आल्या आहेत त्यात असणारे कायदे हे कालानुसार बदलत गेले कुराणाचे लिखाण करणाऱ्यांनी आपली मते टाकल्याचे स्पष्ट जाणवते हे आपण पाहताच आहोत अश्या या कुरणात आपण पहिले तर कुठे माणसाला गुलाम करण्याचे आदेश नाहीत अश्या या कुराणाचा संभाजी कधीच विरोध केला नाही तरी आपण म्हणालो कि संभाजी राजांना अगोदरच्या शिक्षा का इस्लाम मध्ये मूर्तिपूजक लोकांना मारण्याची अनुमती आहे पण बादशहा च्या दरबारी पहिले तर बहुसंख्य हे मूर्तीपूजक होते मग बादशाहने त्यांचा असा छल का नाही केला फक्त संभाजी राजे आणि कवी कुलेश याचाच का तर सरळ आहे हे सारे ब्राह्मणी षडयंत्र आहे हे समजायला वेळ लागत नाही आता या साठी संभाजी राजांच्या कार्याचा आढावा घेवू या
संभाजी राजांनी नेहमीच ब्राह्मण मंत्र्यांना आपल्या दबावाखाली ठेवले आहे अगदी वयाच्या आठव्या वर्षी पासून संभाजी राजे यांनी ब्राह्मण लोकांना आपल्या दबावाखाली ठेवले आहे त्यानंतर वयाच्या नवव्या वर्षी संभाजी राजांचा राजकारणात प्रवेश झाला आहे व आग्राच्या सुटकेनंतर संभाजी राजांकडे धर्मासन आणि न्यायासन हि दोन महत्वाची कामे संभाजी राजे सांभाळू लागेले त्यानंतर संभाजी राजे यांचे न्याय आणि कार्यक्षमता यावर प्रकाश टाकला तर संभाजी राजे यांचे कार्य समस्त रयतेसाठी होत ज्या समाजाने ज्यांना माणूस म्हणून सुद्धा धार्ज दिला नाही त्या लोकांच्या घरी जावून जेवणारा राजा म्हणून संभाजी राजे आणि शिवराय यांच्याकडे पाहावे लागते आणि त्यात या दोन्ही हि छत्रपती नि त्या समाजाला आपल्या सोबत घेतले होते संभाजी राजांचे तर साथीदार जे महार जातीतील लोक आहेत आणि संभाजी राजे व शिवराय यांनी आपले मुख्य सरदार आणि किल्लेदार हे महार जातीतील लोक होते त्यामुळे ब्राह्मण लोकांना त्याचा खूप द्वेष होता कि अतिशूद्र लोकांना आमच्यापेक्षा मोठे स्थान दिले याचा ब्राह्मणांना रोष होता आणि हा ब्राह्मणांचा सर्वात महाभयंकर अपमान झाला होता त्यामुळे ब्राह्मण लोकांनी संभाजी राजे यांना मारण्याचा खूप प्रयत्न केला आणि शेवटी संभाजी राजांच्या बळी घेण्यात ब्राह्मण मंत्री सफल झाले संभाजी राजांनी ब्राह्मण मंत्र्यांचे वेळोवेळी अपमान केले आहेत कारण ब्राह्मण लोकांची कामे अशी होती संभाजी राजांना त्यांना शिक्षा द्यावा लागल्यात
आपण वेळोवेळी संभाजी राजांची शिक्षा पाहल्यावर आपल्याला जाणवते कि हे ब्राह्मणी षडयंत्र आहे संभाजी राजे यांना पकडणून देण्यापासून ते अगदी त्यांच्या मरणापर्यंत ब्राह्मणांचा हात आहे संभाजी राजांचे अखेरीस मस्तक कलम करण्यात आले त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि मग ते तुकडे इंद्रायणी च्या काठावर फेकण्यात आले व मस्तकाची गुढी उभारून गावागावात नाचवण्यात आली आहे संभाजी राजांची इतकी बदनामी केली कि इतके इतिहासात बदनाम व्यक्तिमत्व असे कोणते झाले आहे असे दिसत नाही इतकी बदनामी कि शेवटी त्या बादशहा ला सुद्धा त्याचे वाईट वाटले त्याने आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवलं कि या अल्ला मुझे माफ कारण मेरे हाथोसे एक पराक्रमी राजा कि हत्या गई या परवरदिगार माफ कारण मुझे संभाजी राजांच्या मस्तकाची गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला जात होता विशेष म्हणजे संभाजी राजांच्या या मस्तकाची गुढी उभारल्यावर आनंद व्यक्त करणारा हिंदू होता हा समाज आनंद साजरा करत आहे तर इकडे ज्या समाजाने त्या लोकांना माणूस म्हणून जगू नका अशी अवस्था असलेला समाज त्यावेळी संभाजी राजे यांच्या शरीराचे तुकडे जमा करण्यासाठी अंधाऱ्या रात्री इंद्रायणीच्या काठावर संभाजी राजांचे शिराराचे विखुरलेलं तुकडे जमा करत होती मनात भीती होती कोणी पाहिलं का आपल्याला पण नुसता पुरुषांचा नव्हे तर स्त्रियांचा सहभाग विलक्षणीय होता संभाजी राजांच्या त्या शरीराच्या तुकड्यांना एकत्र करून महार लोक दामाजी पाटील या पाटलाच्या घरात आली दामाजी पाटलाला म्हणाले आपल्या धाकल्या धान्याचे शरीराचे तुकडे आहेतअंत्यसंस्कार करायचे आहेत त्यासाठी आपण द्या जागेवर अंत्यसंस्कार करायचे दामाजी पाटील तर आपली सारी तयार होता पण त्याची जमीन हि गावात नव्हती त्यामुळे गावातील काही मराठ्यांना विचारण्यात आले पण बादशहाच्या भीतीने एक हि मराठा जमीन द्यायला तयार होईना संभाजी राजांचे अंत्यसंस्कार केले तर बादशहा आमच्या गावावर गाढवाचा नांगर फिरवेल या भीतीने कोणताच गावातील माणूस जागा द्यायला तयार होईना मग मात्र गोविंद महाराला राग आला आणि म्हणाला आम्ही आमच्या राजाला आमच्या जागेत करू अंत्यसंस्कार करू काय बादशहा अत्याचार करेल सहन करू आम्ही तर गावाच्या बाहेरच राहतो ज्या राजाने आमच्या महार मांगाच्या थाळीत हात घालून घुगऱ्या खाल्ल्या कधी जातिवाद नाही केला आपल्या पित्याप्रमाणे त्याने हि आमचा सन्मान केला आहे त्याच्या शरीराला आम्ही कोल्हया कुत्र्यांना नाही खाऊ देणार जे काय अत्याचार सहन करायचे असेल ते आम्ही सहन करू आणि संभाजी राजांचा अंत्यसंस्कार गोविंदनाक महार याच्या जागेत झाला
आता आपण पाहिलं कि संभाजी राजांची हत्या कशी झाली ते आता यापुढील भाग आपण इतर साहित्याचा आधार घेवून संभाजी हत्या कशी केली ते
आता संभाजी हत्येची माहिती निरनिराळे इतिहासकार वेगळी सांगतात प्रथम संभाजी राजाना कोणी पकडून दिले हे आपण सुरुवातीला पहिले आहे शिवाय इतिहासकार काय सांगतात त्यासाठीची जी साधने आहेत ती पाहूया मराठा साम्राज्याच्या छोट्या बखरीमध्ये सांगण्यात आले आहे कि शिर्के ;यांनी विचार केला कि या कवी कलशाने राज्य बुडवले याशी नेवून मारावे म्हणोनी २५ इसम मेळविले हे वर्तमान कबजीस कडील कारभारी यांनी कबजीस श्रुत केले त्याने महाराजांना लिहून शिर्के यांच्यावर हल्ला करविला लोक बहुत मारले त्याजवर पिलाजी खिजमतगार व गणोजी शिर्के हे मोगलाईत गेले चिटणीस बखर जेधे शेकावली सुद्धा हेच सांगते पण बाकीच्या इतिहासात गणोजी शिर्के १६८८ अगोदरच मोघालाना जावून मिळाले होते त्यामुळे ते भांडण झाल्यामुळे मुघलांकडे गेले असे म्हणने चुकीचे ठरते
आता काही इतिहासकार सांगतात शिर्क्यांचे शिरकाण केले तो खोटा भाग आहे संभाजी राजांनी शिर्क्यांचे शिरकाण केले म्हणजे त्यांचा वंश नष्ट केला असा अर्थ काही जन काढतात तर काही जन शिर्के यांचे त्यांच्या वास्तव्य नेस्तनाभूत केल पण खर तसे नाही आहे शिरकाण हा शब्द मारणे असा नसून तो प्रदेश वाचक आहे कारण त्याकाळी फिरंग्यांच्या प्रदेशाला फिरंगान म्हणायचे हबस्यांच्या प्रदेशाला हबसान म्हणायचे तसे शिर्के यांच्या प्रदेशांना शिरकाण असे म्हणायचे काहींनी त्यांचा संबंध जोडला आहे पण संभाजी राजांनी कधी शिर्के यांचे शिरकाण केले नाही त्यामुळे या लोकांनी संभाजी राजांची बदनामी करण्यासाठी अनेक चुकीची माहिती त्यांच्या साहित्यात लिहिली आणि राजे बदनाम करण्यात आले
संभाजी राजांच्या चरित्रात अनेक दंतकथा आणल्या गेल्या त्यामुळे त्यांचे चरित्र हे रंगेल बनविल त्यांचा दुर्दैवी शेवट हा आपल्याला बादशहाच्या दरबारात असणाऱ्या साकी मुस्तैदखान सांगतो कि धर्मशास्त्राच्या नियमानुसार संभाजी राजांच्या मृत्यूचा फतवा निघाला सरळ इस्लाम चा आदेश आहे कि संभाजी राजे यांना मृत्युदंड आयोजन केले आहे यावरून बाकीच्या शिक्षा का देण्यात आल्या याची आपल्याला लगेच कल्पना येते संभाजी राजांच्या या करून कहाणी वाचताना डोळ्यात नकळत पाणी येते ज्याने रयतेच्या डोळ्यात अश्रुचा एक थेंब येणार नाही याची काळजी घेतली त्याच राजाची इतकी विटंबना व्हावी केवढी लाजिरवाणी गोष्ट आहे संभाजी राजांना पकडून देण्यापासून ते त्यांची निर्घृण हत्या करण्यात ब्राह्मण मंत्र्यांचा हात आहे हे स्पष्ट होतो शिवाय आपण या सर्व गोष्टी पाहिल्या संभाजी राजे यांनी मनुस्मृतीचे कायदे तोडल्याने त्यांना शिक्षा देण्यात आल्या आता यावर उलट विचार केल्यावर जर संभाजी राजे मनुस्मृती नुसार मारले आणि त्यांना ज्या शिक्षा दिल्या त्याच शिक्षा कवी कलश यांना का देण्यात आल्या तो तरपंडित ब्राह्मण होता मग त्यालाही या शिक्षा का ?
असा महत्वाचा प्रश्न नेहमी विचारला जातो आणि याचे निराकरण करण्यासाठी कवी कलशाचे काम पाहणे आवश्यक आहे त्यासाठी संभाजी राजे व कवी कलश यांच्यातील सबंध हे लहान पणापासून आहेत आणि कवी कलश यांना फितुरीचा जो कलंक आहे तो इथेच पुसला जातो आता कवी कलश यानाही त्याच शिक्षा का यावर विशेष प्रकाश टाकणे आवश्यक आहे. कवी कलश यांचे कार्य अगदी स्पष्ट आहे संभाजी राजे रायगडावर नसताना देखील रायगड व राज्यकारभार हा सुरळीत चालवण्यात येत होता कवी कलशाकडे स्वराज्याचे छन्दोगामत्य पद आले होते शिवाय अन्य वतनदारी व अनेक न्यायचे खटले हि कवी कलश यांनी सोडवले आहेत आता यात महत्वाचे म्हणजे कवी कुलेश हा जरी कनोजी ब्राह्मण असला तरी शकत पंथाचा अनुसरण करीत होता आणि संभाजी राजे यांनी कवी कलश यांना प्रमुख प्रधान पद दिल्यामुळे संभाजी राजांच्या राज्यकारभारात शाक्त पंथाचा प्रभाव जास्त दिसू लागला कवी कलश यांची माहिती जास्त खाफीखान देतो संभाजी राजांच्या लहान पणापासून असल्याचे असंख्य पुरावे आपण संभाजी राजांच्या इतिहासात पाहत आहोत
कवी कलशाला सुद्धा मनुस्मृती प्रमाणेच मारले आहे कारण कवी कलश हि संभाजी राजांच्या सोबत मनुस्मृतीचे सारे कायदे तोडले होते पण या लोकांना इतका राग आला कि कवी कलश ब्राह्मण असूनही त्याला मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे धाडस का करावे याचे उत्तर तो बौद्ध तत्वज्ञानाशी निघडीत होता आता कवी कलश याची कामे हि पाहूया त्यांच्यावर जो स्वराज्य द्रोहाचा कलंक लावला त्या कवी कलशाची कामे हि पाहू या
१} एकजुचे प्रयत्न : कवी कलश यांनी स्वराज्यात असणाऱ्या लोकांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत असत ३-८-१६८४ रोजी कलशाने देशमुख यांना पत्र लिहाल आहे
''त्यावरून आम्ही रा. छत्रपती स्वामीस विनंती करून तुम्हास तुम्हास भेटीस यावयाची आज्ञा केली आहे येणे मुदा मनास आणून तदनुसार पारपत्य करून देवू या प्रसंगी अवधे वतनदार एकमत करोनी राहोनि गनिमास सजा द्यावी आपलि सराफराजी करून द्यावी '' हे पत्र महत्वाचे वाटते राज्यातील देशमुख नाराज व असंतुष्ट होते संभाजी राजांशी गाठ घालून त्यांच्यातील वाद मिटवण्याचा कवी कलशाच प्रयत्न येथे दिसून येतो देशमुख व इतर मुघलांकडे काम करणाऱ्या सरदाराना एकत्र करून मुघलांचे पारिपत्य करावे तसेच कवी कलश कधीच स्वतः एकटा निर्णय घेत नसे पुष्कळ प्रसंगी त्यांनी इतर प्रधान मंडळी यांना सुद्धा निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घेत होता शिवाय त्यांनी अनेक देशमुख यांची मनधरणी करून स्वराज्यासाठी लढण्यासाठी प्रवृत्त केले होते
२] वतनाचा निवडा : शहाजी राजे ते शिवराय यांच्या काळात वतनदार यांच्यात नेहमी वाद होत असत पुष्कळ वेळा एकाचे वतन काढून दुसऱ्याला दिले जायचे किंवा जबरदस्तीने वतन घेतले जायचे . आणि कवी कलश यांचा अनेक ठिकाणी सबंध आला आहे वतनाच्या निवाड्याचे काम कवी कलश कारायचे याचा पुरावा मिळतो तो चुपाळून येथील एका वतनाच्या निवाड्यामध्ये चिपळूण मधील कालो परशुराम यांची बायको गोतमाई तिने आपला नवरा मेल्यावर व विनाजी आणि नरसो हे पुतणे विजापूर कडे नोकरीस गेल्यामुळे चिपळूण येथील आपल्या वतनाच्या कारभार पाहण्यासाठी तिमाजी भास्कर व गंगाजी भास्कर यांना नेमले पण हे भट त्या वतनावर आपला अहक्क सांगू लागले त्यामुळे गोतमाई हिने त्यांना वतनावरून बाजूला करून आपल्या बहिणीच्या मुलगा कृष्णाजी सोमनाथ याला त्यावर नेमले वाद यापुढे गेला हे प्रकरण संभाजी राजांकडे आले मग संभाजी राजांनी कवी कलशाला सांगतात लवकरात लवकर जावून त्या वतनाचा न्याय करावा कलशाने तेव्हा चिपळूण येथे येवून या वतनाचा निवडा केला पुढे परत त्या वतनाची बदली झाली परत वाद झाला तेव्हा संभाजी राजे यांनी कठोर निर्णय घेवून ज्याचे वतन होते त्याला परत केले त्यानंतर कृष्णाजी च्या मरणानंतर ती वतन त्यांच्या मुलाला देण्यात आली असे अनेक कामे कवी कलशाने केलेली आहेत हातून नकळत मनुस्मृतीचे कायदे तोडले गेलेत
३] हुकुमाची अंमलबजावणी : कवी कलश हे संभाजी राजांनी दिलेल्या आदेश व त्याची अंमलबजावणी आपापल्या प्रांतातील अधिकाऱ्याकडून करून घेत राजापूर प्रांतातील रागदे प्रभू चांदप्रभू देशमुख यांचे वारसदार गोवुंद प्रभू यांच्याकडे देशमुखीच्या वृत्तीसबंधी पहिल्या तक्षिमा ठरवल्या होत्या तरी तो उगाच भांडण काढून जास्त हक्क ताक्षिमा मागत होता यावर संभाजी राजांच्या आज्ञेनुसार निलो ,मोरेश्वर याने १०-०५-१६८५ रोजी राजापूरचा देशाधिकारी देवाजी विठ्ठल यांस लिहून कळवले होते कि '' गोविंद प्रभू कथला करून जाजती हक्क तक्षिमा मागतो म्हणून हुजूर कळो आले त्यावरून तुम्हास आज्ञापत्र सदर कथला करील त्याला ताकीद करून हालखुद ठेवणे ज्या जस्ती करू न देणे ''व वरीलनिर्णयाप्रमाणे कवी कलशाने हि दि. २५-०६-१६८५ रोजी राजापूरच्या देशाधिकारी गंगाजी बाबाजी याला कळवून अंमलबजावणी करण्यास सांगितले
इतवर आपण कवी कलशाची कामे पाहिली व यामध्ये कलशान संभाजी राजांबरोबर शुद्रती शुद्र लोकांचा विकास करत होते त्यामुळे शुद्र ब्राह्मणाच्या जोडीला येवून बसला होता त्यामुळे ब्राह्मण मंत्र्यांना ते खटकत होते असे हे सारे घडत होते जे ब्राह्मण संविधान नाकारत होते ते संभाजी राजे स्वीकारत होते आता कवी कलशाला संभाजी राजांसोबत मारण्याचे षडयंत्र काय आहे हे हि पाहू या आता ज्या शिक्षा संभाजी राजांना दिल्या त्याच शिक्षा कवी कलशाला देण्याचे कारण काय असावे हे बहुजन समाजाने प्रथम समजून घेतले पाहिजे काय असावे हे षडयंत्र हे पाहू या ना
संभाजी राजांची हत्या केली गेली आणि कवी कलशाला सोडले तर असे होत कि तो ब्राह्मण असल्याने त्याला माफ केल कारण मनुस्मृती ग्रंथात
मनुस्मृती अध्याय ८ मध्ये श्लोक ३८०व ३८१ मध्ये ब्राह्मणांच्या सर्व प्रकारच्या पापासाठी त्याला अभयदान दले आहे कि सर्व पाप कर्मात लिप्त असला तरी ब्राह्मणाचा वध कदापि करू नये त्याला त्याच्या धनासहित राज्याच्या बाहेर त्याच्या शरीराला इजा न करता घालवून द्यावे पहा श्लोक
'' ज जातु ब्राह्मणे हन्यात्सर्वपापेष्वपी स्त्तिम
शष्टदेनं बहिःकुर्यात्समग्रधन महतम मनुस्मृती अध्याय ८-३८०
'' न ब्राह्मणवधाद भूयान धर्मो विद्यते भुपि
तस्मादस्य वधं राजा मनसापि न चिन्तयेते मनुस्मृती अध्याय ८-३८१
तरी हि कवी कलश याला मारले कारण आहे संभाजी राजांची हत्या ज्या पद्धतीने केली ती पद्धत इस्लाम मान्यता देत नाही आणि आपण पहिले आहे कि संभाजी राजांनी इस्लाम धर्माचा साधा अपमान हि केलेला नाही त्यामुळे या लोकांना चांगले माहित आहे बादशहा संभाजी राजांना एक तर सोडेल या ठार मारेल आपल्याला आपला अपमानाचा बदला कसा काय घेता आल असता यांना म्हणून यांनी संभाजी राजांची हत्या मनुस्मृती नुसार केली आणि इथल्या बहुजन समाजाला असे वाटू नये कि संभाजी राजांना मारण्यात ब्राह्मणांचा हात आहे नाही तर बहुजन आपल्याला जिवंत सोडणार नाही त्यामुळे त्यांनी एक चाल खेलालाली पहा विचार करा ब्राह्मण बहुजन समाजाला काही समजू नये म्हणून कशे चाल खेळत असतात त्यांनी संभाजी राजांची हत्या करायच्या अगोदर कवी कलशाची हत्या केली संभाजी राजांना दिल्या जाणार्या शिक्षेच्या आदी कवी कलशाला शिक्षा दिल्या कारण बहुजन समाजाला असे वाटावे कि संभाजी राजांना औरंगजेबाने मारले पण वास्तव वेगळे आहे इथल्या लोकांना हे समजू नये म्हणून त्यांनीसंभाजी राजांच्या अगोदर कवी कलश याला मारून तो फितूर होता म्हणून त्याला औरंगजेबाने मारले असे दाखवण्यात आले आहे वास्तवात पाहता हे सत्य नसून हा एक बहुजन समाजाला बनवण्याचा डाव आहे हे समजून घेतले पाहिजे

कवी कलश यांना सुद्धा देण्यात आलेल्या शिक्षा नेमक्या संभाजी राजांना देण्यात आलेल्याच आहेत हे ध्यानात ठेवले पाहिजे पाहू या जर शिक्षा नेमक्या का दिल्या त्या
शिक्षा क्रमांक १ डोळे काढणे
विश्लेषण : संभाजी राजांच्या अगोदर कवी कलश यांना देण्यात आलेली हि शिक्षा बादशहाच्या दरबारात कवी कलश याला पहिली शिक्षा बादशहा का देतो याचे कारण शोधले पाहिजे मुळात या शिक्षा बादशाहने दिलेल्याच नाहीत हे वास्तव आहे जर बादशाहने ह्या शिक्षा दिल्या तर तो प्रथम सेवकाला शिक्षा देण्या ऐवजी राजाला शिक्षा का नाही देणार पण तसे इथे घडले नाही प्रथम कवी कलश याचे डोळे काढण्यात आले असून त्याच्या कार्य हे ब्राह्मणी धर्माला तडा देणारे होते जरी ब्राह्मण असला तरी त्याचा कल हा धम्माकडे होता त्यामुळे संभाजी राजे हे नेहमी मध्यम मार्गाचा अवलंब करताना आपल्याला दिसतात त्यांनी लढाया केल्या त्या हि बुद्धीच्या आणि शौर्याच्या बळावर कवी कलशाने स्वामिनिष्ठ कारभार चालवला स्वराज्यासाठी त्याने आपले सर्वस्व अर्पण केल होत आणि याची पुरेपूर जाणीव संभाजी राजांना होती कवी कलश याचे काम हि संभाजी राजांच्या प्रत्येक कामाचे सहभागी होते त्यामुळे अर्थात त्यांना यांनी शुद्र म्हणून शिक्षा दिल्या पण त्यात हे षडयंत्र समजून घेतले पाहिजे कि हा खून पचवण्यासाठी केलेलं एक सोंग आहे पण स्वामिनिष्ठ सेवक म्हणून कवी कलश अमर झाले
शिक्षा क्रमांक २ जीभ कापणे
कवी कलश याने अनेक ब्राह्मणी मंत्री तसेच अनेक ब्राह्मण वतनदार यांना सुद्धा खडे बोल सुनावले होते स्वराज्याचे एक स्वामिनिष्ठ सेवक असल्याने त्यांनी अनेक कामे हि संभाजी राजांना साथ देवून केली त्यामुळे ब्राह्मणांचा संताप वाढला होता अनेक जणांनी त्यांना कपटी कावेबाज असे अनेक विभूषण लावले आहेत यात त्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही संभाजी राजांनी तर त्यांना अनेक अधिकार दिले आहेत त्यांच्या नावाचा राजमुद्रा सुद्धा आहे यावरून हे दिसते अशी राजमुद्र कोणत्याच ब्राह्मणाला दिलेली नाही हा राग असणे स्वभाविक आहे आणि त्यातूनच त्यांची हत्या करून संभाजी राजांचा खून पचवला असे म्हणायला काही हरकत नाही
बाकी शिक्षा हि अश्याच दिलेल्या आहेत कवी कलश यांना शेवटी प्रथम मारून ब्राह्मणांनी हे सिद्ध केल कि त्यांना बहुजन समाजाला असे दाखवून द्यायचे आहे कि संभाजी राजांची हत्या ब्राह्मणांनी केली म्हणून त्यांनी ईश्वरदास नागर याला लिखाण करायला लावले त्यातूनच त्याने हे लिखाण केले कि संभाजी राजांची हत्या बादशाहने केली पण तो हे सांगायला विसरला कि संभाजी राजांची हत्या करणारे मंत्री ब्राह्मण होते ते त्याच्या मागून त्यांनी असे हि लिखाण केल गेल कि संभाजी राजे धर्मासाठी मेल बादशाह त्यांना धर्मासाठी मरेल यात तथ्य नाही शिवाय संभाजी राजांच्या न्याय व्यवस्थेमुळे ब्राह्मणी व्यवस्था पार हादरली होती म्हणून रामदासी लोकांना सोबत घेवून कपटनीती वापरून संभाजी राजांचा घात केला हे बहुजन समाजाने समजले पाहिजे पण दुर्दैव आम्हाला आमचा इतिहासच सांगितला तो हि चुकीचा संभाजी राजांना धर्माचे रखवालदार करून त्यांना धर्मात बांधून ठेवले कारण जर त्यांची कीर्ती जगात गेली तर ते ब्राह्मणी धर्मापेक्ष महान ठरतील ह्यांनी रंडीबाज लोकांना शूरवीर केल आहे आणि शूरवीर लोकाना रंडीबाज केल असे हे ब्राह्मणी किडे आहेत समजून घेतले पाहिजे अमाप इतिहास आपणच शोधला पाहिजे
आता आपण निष्कर्ष पाहूया
**********************************************************************************
१} संभाजी राजांची हत्या हि मनुस्मृतीप्रमाणे झाली असून इस्लाम मध्ये असे कायदे नाहीत त्यामुळे आपण हे सिद्ध केलेलं आहे कि संभाजी राजांची हत्या हि हिंदूंच्या धर्मशास्त्रानुसार झालेली आहे
**********************************************************************************
२}संभाजी राजांनी हिंदू धर्मासाठी बलिदान दिले तर इतके वर्षे रगेल आणि रंगेल असणारा नायक तुमचा धर्मवीर कसा काय यावरून असे सिद्ध होते कि ब्राह्मणी धर्माचे अनेक लोक सुर पिणारे होते आणि त्यामुळे ब्राह्मणी लोकांनी संभाजी राजांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला
**********************************************************************************
३} संभाजी राजे इतके पराक्रमी होते कि एकाच वेळी बारा आघाड्यांना लढा देत असताना त्यांना अंतर्गत ब्राह्मणी षडयंत्र सुद्धा हाणून पडावे लागले होते आणि त्यांनी साऱ्यांवर यशस्वी मात केली होती स्वराज्य त्यांनी अनेक पट वाढवलं होत पण पेशव्यांनी ते स्वराज्य स्वतःच्या नावावर खपवतात ज्यांनी कशालाच पराक्रम केला नाही ते पराक्रमाची भाषा करतात
**********************************************************************************
४} ब्राह्मणी इतिहासात ब्राह्मणांनी कधीच मुस्लिम शासक लोकांना विरोध केलेला नाही कारण ब्राह्मण लोकांना मुस्लिम शासनामध्ये ३५% आरक्षण होते मुस्लिमांचे मुख्य प्रधान हे ब्राह्मण मंत्री आहेत आणि इस्लाम हा फक्त सत्तेवर असायचे पण राज्यकारभार हा ब्राह्मणी व्यवस्था चालवत असे आणि त्यामुळेच इस्लाम शासकाच्या दरबारात संभाजी राजांची हत्या मनुस्मृती मुळे करण्यात आली
**********************************************************************************
५} संभाजी राजांवर व्यसनी असणारा आरोप आहे हा पूर्णतः खोटा आहे कारण व्यसनी मनुष्य ४० दिवस असले अत्याचार नाही सहन करणार शिवाय एवढा पराक्रम हि नाही करू शकणार त्यामुळे हे ब्राह्मणी कुंभाड आहे हे सिद्ध होते
**********************************************************************************
६}गणोजी शिर्के यांच्यावर जो संभाजी राजांच्या पकडून देण्याचा आरोप लावला आहे तो हि किती खरा आहे हे पहिले आपण कारण तसा सबळ पुरावा नाही आहे हे ब्राह्मणी इतिहास करांनी लिहिले आहे केवळ मराठा बदनाम करण्यासाठी त्यांनी कधीच ब्राह्मण फितूर झाल्याचे नाही सांगितले पण मराठा फितूर झाला हे लगेच सांगितले आहे यावरून तरी समजून घेतले पाहिजे कि हे एक ब्राह्मणी षडयंत्र आहे गणोजी अगोदरच मुघल साम्राज्यात नोकरी करत होते
**********************************************************************************
७} कवी कलश यांच्यावर सुद्धा फितुरीचा आरोप लावला जातो तो हि आपण पहिला आहे कवी कलश यांच्या कार्याची नोंद घेता त्यांच्यावरील आरोपाचे आपोआप खंडन होते
**********************************************************************************
८} संभाजी राजांना देण्यात येणाऱ्या शिक्षा या प्रथम कवी कलश यांना दिल्या हे दुर्लक्षित न करणारे प्रकरण आहे संभाजी राजांची हत्या शास्त्रानुसार केली हे लपवण्यासाठी हा सारा खेळ या लोकांनी केला
**********************************************************************************
९} संभाजी राजांचे निर्णय हे हुकुमशाही नसून लोकशाही प्रमाणे असल्याचे पाहायला भेटते सर्व लोकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतल्याचे खूप वेळा पाहायला भेटते यातूनच त्यांच्यावर केलेलं हत्येचा कट लगेच समजतो
**********************************************************************************
१०} शेवटी संभाजी राजांच्या हत्येचा धर्मग्रंथाचे प्रामाण्य राखून केल्याचे सिद्ध होते त्याला कोणता आरसा दाखवण्याची गरज भासत नाही
**********************************************************************************
वरील सर्व घटकांचा अभ्यास करून आपल्याला छत्रपती संभाजी राजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणेच हे रीतसर पाहता येत पण आज हि या गोष्टीकडे बहुजन समाजाला वळवले जात नाही त्यामुळे आम्ही अश्या माहिती पासून वंचित राहिलो आता आम्हाला आमचा इतिहास शोधून लिहिण्याची गरज आहे
जय शिवराय जय भीमरायMain menu 2

by Dr. Radut.